धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
हा प्रकार कसा समोर आला?
तर घडलं असं की १७ जानेवारीला पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्याचे सांगून वसई रेल्वे स्थानकावर आरोपीला भेटायला आली होती. रेल्वे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची चौकशी केली आणि पालकांना बोलावून तिला सुपूर्द केले. घरी गेल्यानंतर आरोपीने केलेली फसवणूक समोर आली. त्यानंतर पीडितेने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
नायगाव पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात पोक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, वैद्यकीय तपासणी व अन्य पूरक तपासही करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी व समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
पालघर जिल्ह्यातील वसई येथील वाघरा पाडा भागात एका महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. यांनतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका घरात दडून बसला होता. पोलिसंनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा भाऊ आहे. आरोपीचे नाव शिवदयाळ विश्वकर्मा (४५) असे नाव आहे. तर पुष्पा अशोक विश्वकर्मा (४२) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरात जिवंत हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहे.
डॉक्टरचे अपहरण, हाताच्या दंडाचा घेतला चावा अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Ans: मंदिरात नेऊन मंगळसूत्र बांधत लग्न झाल्याचा खोटा भास निर्माण केला.
Ans: रेल्वे पोलिसांना संशय आल्याने चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला.
Ans: नायगाव पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






