Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील म्हाळसापूर येथे तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून 24 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 11:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तीन मुली झाल्यामुळे विवाहितेवर सासरकडून मानसिक व शारीरिक छळ.
  • नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप.
  • विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तीन मुली झाल्या म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता. एवढेच नाहीतर दुसऱ्या लग्नाला परवानगी दे असा दबाव देखील टाकण्यात येत होता. त्यामुळे २४ वर्षीय पीडित महिने या सगळ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव भक्ती कोरडे असे आहे. तिने विष प्रश्न करून आपले आयुष्य संपवले. तीन मुली झाल्या म्हणून गेल्या वर्षांपासून पती, सासू आणि सासऱ्यांकडून तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा आरोप आहे.नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी संमती दे, असा दबाव टाकत मारहाणही केली जात असल्याचे समोर आले आहे.

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन

अखेर या अमानुष छळाला कंटाळून भक्तीने विष पिऊन टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.

बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानक परिसरातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नौशाद असे आहे. तो गांधीनगर भागाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ आढळला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. नौशादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नौशाद हा आपल्या मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत आपल्या दोन मित्रांसोबत बस स्थानक परिसरात बसून नशा करत होता असे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. त्याची हत्या का करण्यात आली? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Amravati Crime: अमरावतीत धक्कादायक घटना! दारू, मारहाण आणि संतापाचा स्फोट; अमरावतीत पत्नीच्या प्रतिहल्ल्यात पतीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील म्हाळसापूर गावात घडली.

  • Que: मृत विवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: भक्ती कोरडे (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

  • Que: आत्महत्येमागचे कारण काय होते?

    Ans: तीन मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे तिने विष प्राशन केल्याचा आरोप आहे.

Web Title: Beed crime harassment over having three daughters pressure for a second marriage 24 year old married woman commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन
1

Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral
2

हमला अचानक से हुआ था! चालू रिक्षातून चाक निघाले अन् भरधाव ऑटो दुचाकीवर आदळली, घटनेचा थरारक Video Viral

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल
3

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 
4

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.