Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला; मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल चालकाचा चाकूने भोसकून खून

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालक विलास घुले यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. कदमवाडी फाटा येथील हॉटेलसमोर झालेल्या वादानंतर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 10:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केज तालुक्यात हॉटेल चालक विलास घुले यांची हत्या.
  • वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला.
  • आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना केज परिसरात घडली. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक कारण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’समोर घडली २० जूनला ही घटना घडली.

Triple Murder Case: १६ वर्षांच्या मुलाने भाऊ, वहिणी आणि ३ वर्षांच्या भाच्याची केली निघृण हत्या, धक्कादायक कारण समोर…

काय घडलं नेमकं?

विलास घुले असे हत्या झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. हॉटेल चालक विलास घुले, आकाश चाळक, उमेश माने आणि स्वयंपाकी गणेश शुक्ला हे हॉटेलवर बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड आणि त्यांचे इतर नातेवाईक तेथे आले. त्यावेळी अनैतिक संबंधाच्या संशयावरून बाबासाहेब कदम यांनी उमेश माने याला मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी उमेश माने केजच्या दिशेने पळाला, त्याला वाचवण्यासाठी नितीन घुले आणि हॉटेल मालक विलास घुले हे देखील त्याच्या मागे धावले.

उपचारादरम्यान मृत्यू

त्यावेळी बाबासाहेब कदम सोबत असलेल्या इतर ८ जणांनी रेणु बारसमोरील बंद समर्थ बिअर बारजवळ नितीन आणि विलास घुले यांना अडवले. सर्वानी मिळून विलास घुले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी बाबासाहेब कदम यांनी सोबतच आणलेला चाकू काढला आणि नितीन घुले यांच्या डोळ्यासमोरच विलास घुले यांच्या पोटात खुपसला. विलास घुले हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. तात्काळ त्यांना केज येथील शासकीय रुगालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तित्तर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल

बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड,अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम आणि संतोष कदम या नऊ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान उर्वरित आरोपींना अटक करावी अशी मागणी धरत संतप्त नातेवाईक व स्थानिकांनी केज पोलीस स्टेशनसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या देत आंदोलन केले. यामुळे रस्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Nagpur Crime: संतापजनक! मदरसा शिक्षकाकडून 10 अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या हॉटेल चालकाचे नाव काय आहे?

    Ans: मृत हॉटेल चालकाचे नाव विलास घुले असे आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथील हॉटेलसमोर घडली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Beed crime lost his life while trying to break up a fight hotel owner stabbed to death while intervening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.