Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर पळवून नेईन, परळीत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

बीड जिल्ह्यातील परळी येथे 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी अम्रु शेख याने “माझ्याशी लग्न कर, नाहीतर पळवून नेईन” अशी धमकी देत तरुणीचा हात ओढून गैरवर्तन केल्याचा आरोप असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2026 | 09:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तरुणीला विवाहासाठी धमकी देण्यात आली.
  • आरोपीने हात ओढत विनयभंग केल्याचा आरोप आहे.
  • परळी शहर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.
बीड : बीड जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तू मेरे साथ शादी कर वरना भगाके ले जाऊंगा असे म्हणत पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बीड जिल्ह्यातील परळीत घडली.

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अमृ शेख असे आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 18 वर्षीय पिढीत तरुणी ही घरकाम करते. 22 मे रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला अडवून माझ्याशी विवाह कर अन्यथा तुला पळवून नेईल अशी धमकी दिली होती. यानंतर तरुणीचा हात ओढत तिचा विनयभंग देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Dhule Crime: धुळ्यात नात्याला काळिमा! लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईला जिवंत जाळलं

गुन्हा दाखल

याप्रकरणी आता परळी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 74 व 78 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून पुन्हा एकदा महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

बीड जिल्ह्यातून एक हत्येची घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून हॉटेल चालकाची चाकूने गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली. या घटनेने प्रचंड खळबळ उडालेले आहे. घडलेली घटना परळी वैजनाथ शहरात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील परळी शहरातील आपना चौक परिसरात घटना घडली.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव अम्रु शेख आहे.

  • Que: पोलिसांनी कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला?

    Ans: भारतीय न्याय संहिता कलम 74 व 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Beed crime marry me or i will abduct you18 year old woman molested in parli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.