Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

बीडच्या परळीत लग्नात योग्य मानपान न केल्याचा ठपका ठेवत विवाहितेकडे माहेरहून स्कॉर्पिओ गाडी खरेदीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 01:17 PM
पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट

Follow Us
Follow Us:
  • लग्नातील मानपानाचे कारण देत विवाहितेकडे स्कॉर्पिओसाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
  • मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप.
  • पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरे, नणंद, नंदावा आणि सवतीवर गुन्हा दाखल.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात मानपानात कमी आणि माहेरहून ‘स्कॉर्पिओ’ (Scorpio) गाडी आणण्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर माहेरच्या लोकांनी पैसे देण्यास नकार दिल्याने विवाहितेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील पीडित विवाहितेची नाव पूनम आडे असे आहे. पूनमचे विवाह वंजारवाडी (ता. सोनपेठ) येथील बालाजी आडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी लग्नातील मानपानाचे कारण पुढे करत छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांनी पूनम यांच्याकडे माहेरून ‘स्कॉर्पिओ’ गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनतर आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Gujarat Crime: तीन वर्षे पत्नी असल्याचा विश्वास; प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समजताच दगडाने ठेचून हत्या

गुन्हा दाखल

पूनम या छळाला कंटाळली आणि अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात [पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे पती आणि सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे,नणंद शांता बालू जाधव, नंदावा बालू शंकर जाधव आणि सवत मनीषा बालाजी आडे(सर्व राहणार वंजारवाडी, ता.सोनपेठ) यांच्याविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमान्वये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. सर्व आरोपींवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. आंदोलनस्थळी गावकऱ्यांनीही ठिय्या देत कुटुंबाला पाठिंबा दिला. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं.

Shalarth ID Scam: SIT कडून १६ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; १,१९९ संशयितांचे कनेक्शन!

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहितेकडे किती रकमेची मागणी करण्यात आली होती?

    Ans: माहेरहून स्कॉर्पिओ गाडी घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

  • Que: या प्रकरणात किती जणांवर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पतीसह सासरच्या एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime perceived lack of due respect at the wedding and a demand for 10 lakh for a scorpio car married woman subjected to brutal harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.