Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं…’ लग्नानंतर 12 दिवसांत तलाठी तरुणाने संपवलं जीवन; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांत तलाठी तरुण गणेश कोळी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आणि मानसिक त्रासामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर 12 दिवसांत तलाठी तरुण गणेश कोळीची आत्महत्या.
  • पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप.
  • पत्नीविरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ दिवस झाले असतांनाच पत्नीच्या असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि जाचाला कंटाळून तलाठी तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात ही घटना घडली होती. अवघ्या १२ दिवसात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली होती. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मृत तरुणाची पत्नी दिपाली हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रुरतेची पराकाष्ठा! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गणेशची कोळी असे आईच. गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यांनतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. मार्च २०२६ मध्ये त्याचा विवाह बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्याशी निश्चित झाला आणि 13 मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहे.

मात्र लग्नानंतर तिचे वागणे बदलले. लग्नानंतर कुलदैवताचे दर्शनाला गेले असता दिपालीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत होती. त्यांनतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र दिपालीचे वागणे बदलले होते. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली.

गणेश हा २४ मे रोजी दिपालीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. 25 मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, दिपालीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने दिपाली राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली.

दिपालीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलला असा आरोप गणेशाची आई सुनंदा दत्तू कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी केली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. या घटनेने गणेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव काय होते?

    Ans: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी होते.

  • Que: गणेश कोळी कोणत्या पदावर कार्यरत होता?

    Ans: गणेश कोळी हा तलाठी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होता.

  • Que: या प्रकरणी कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: मृत तरुणाची पत्नी दिपाली हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime she was in love with someone else talathi ends his life 12 days after marriage case registered against wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.