Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News: 2016 चा MPSC टॉपरने टॉपची लाच मागितली; अखेर ACB च्या जाळ्यात! कसा रचला सापळा?

बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील प्रथम श्रेणी अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांना ₹45 लाखांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात पकडले. वृक्षारोपण निधी वितरणासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. ACBने 5 लाख खऱ्या आणि 40 लाख बनावट नोटांचा सापळा रचत ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 03:55 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वृक्षारोपण निधी वितरणासाठी ₹45 लाखांची लाच मागितल्याचा आरोप.
  • ACBने 5 लाख खऱ्या आणि 40 लाख बनावट नोटांच्या मदतीने सापळा रचला.
  • प्रथम श्रेणी अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांच्यावर कारवाई; पुढील तपास सुरू.
बीड: बीड जिल्हा प्रशासनात एक खळबळजनक घटना घडली आहे. ती म्हणजे एका अधिकाऱ्याला तब्बल एक दोन नव्हे तर ४५ लाख रुपयांची लाच घेताना पकडल आहे. एसीबीने ही कारवाई केली आहे. सामाजिक वनीकरण विभागात प्रथम श्रेणी दर्जावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास लखमवाड असं या अधिकाऱ्याच नाव आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. कॅनोल रोड ही कारवाई पथकाकडून करण्यात आली आहे. एसीबीने कारवाई करत असताना बनावट नोटांचा वापर केला आणि त्या जाळ्यात हा अडकला आहे.

कोणत्या मोहात अधिकारी अडकला जाळ्यात?

श्रीनिवास लखमवाड हे यांनी वृक्षारोपण निधी वितरणाची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४५ लाख मागितले होते. त्यांची तक्रार ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरने केली होती. एसीबी कडे तक्रार प्राप्त झाल्यावर सुरुवातीला त्यांनी याची शहानिशा केली. जेव्हा खात्री पटली की श्रीनिवास लखमवाड यांनी लाच मागितले आहे. तेव्हा एसीबीने ट्रॅप रचला आणि थेट अधिकाऱ्याला जाळ्यात घेतलं. त्याच्या कडेजात असताना एसीबीने ५ लाखाच्या खऱ्या नोटा आणि ४० लाख बनावट नोटा त्या मध्ये टाकल्या. त्यानंतर त्यांनी राहत्या बीडमधल्या घरी लाच घेण्यासाठी बोलावल आणि त्यात त्याला ताब्यात घेण्यात आल आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. FIR दाखल झाल्यावर त्याला अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर

२०१६ चा होता एमपीएससी टॉपर! मात्र आता सगळं जाळ्यात अडकल

2016 मध्ये MPSC परीक्षेत राज्यात अव्वल ठरलेले श्रीनिवास लखमवाड आज 45 लाखांच्या कथित लाचप्रकरणामुळे ACBच्या कारवाईला सामोरे जात आहेत. एकेकाळी मेहनत आणि यशाचे प्रतीक मानल्या गेलेल्या अधिकाऱ्यावर आता गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पुढील तपास एसीबी करत आहे .

पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

राज्यात काैंटुबिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वाद कधी भीषण रुप घेईल ते सांगता येत नाही आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडून आले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.

Bihar Crime: सुन्न करणारी घटना! दिराने वहिनीचे धडापासून शीर वेगळे केले अन् थेट झाडाला लटकावले; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ACBने कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली?

    Ans: सामाजिक वनीकरण विभागाचे प्रथम श्रेणी अधिकारी श्रीनिवास लखमवाड.

  • Que: लाचेची रक्कम किती होती?

    Ans: ₹45 लाख.

  • Que: ACBने सापळा कसा रचला?

    Ans: 5 लाख खऱ्या आणि 40 लाख बनावट नोटांचा वापर करून रंगेहात कारवाई केली.

Web Title: Beed news 2016 mpsc topper demanded a massive bribe finally caught in the acbs net how was the trap laid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • ACB
  • Beed
  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
3

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.