पाकिस्तानी टेलिव्हिजन चॅनेल, समान टीव्हीने वृत्त दिले आहे की बीसीसीआय आणि पीसीबीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.
दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
पोलिसांपासून ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता भंडारा आणि परभणीमध्ये लाच घेतांना सह पोलीस निरीक्षक आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे.
शासकीय फाईलवर ‘वजन’ दिल्याशिवाय सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत, ही जुनी तक्रार आजही तशीच आहे. ही स्थिती बदलण्याची गरज असताना, काही अधिकारी मात्र भ्रष्ट मार्गांनी जनतेच्या सेवेला गालबोट लावत आहेत.