Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

विधवा मुलीच्या नावावरील मोठ्या रकमेवरून संशय आणि रागातून घटस्फोटित अभियंत्यावर प्रेमाचे नाटक केल्याचा आरोप करत पाळत ठेवून लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. चौघांना अटक.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 11:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विधवा मुलीच्या बँक खात्यातील रकमेवरून वाद, अभियंत्यावर हल्ला
  • वडील, मुलगा व दोन जावयांनी क्लब रोडवर पाळत ठेवून मारहाण
  • एपीएमसी पोलिसांकडून चौघांना अटक; अभियंता गंभीर जखमी
बेळगाव: बेळगाव येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. विधवा मुलीच्या नावावर असलेल्या पैशासाठी प्रेमाचे नाटक केल्याचा राग धरत अभियंतावर खुनी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. हा हल्ला विधवा मुलीचे वडील, त्यांचा मुलगा व दोघा जावयांनी केला आहे. या हल्ल्यात अभियंता हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री क्लब रोडवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

Gondia News: १११९ वाहनचालकांवर आकारला लाखोंचा दंड, ‘सिग्नल जम्प’च्या नावावर केली दंडात्मक कारवा

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील विधवा मुलीचे नाव शुभांगी आहे. शुभांगीचा विवाह लष्करी जवानाशी झाला होता. सेवा बजावताना जवानाचा मृत्यू झाल्यानंतर मोठी रक्कम शुभांगी यांना मिळाली होती. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या व आईच्या नावे संयुक्त बँक खात्यात ठेवली होती. या प्रकरणातील जखमींचा नाव योगेश जालिंदर चौधरी (वय 39, रा. संपगाव, बैलहोंगल, जि. बेळगाव) असे आहे. त्याचा देखील विवाहानंतर तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे योगेश देखील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होता.

पाळत ठेवत हल्ला

पाच महिन्यांपूर्वी योगेशचा संपर्क शुभांगीशी झाला. त्यांनतर तुला दोघांमध्ये प्रेम झाले. त्यांनी लग्नाचा विचार सुरु केला. यावेळी आपल्या नावावरील रक्कम आपल्याला परत द्यावी, असा हट्ट शुभांगीने आई-वडिलांकडे धरला होता. आपल्या मुलीला फशी पाडून योगेश हाच शुभांगीकडील रक्कम मागत असल्याचा राग शुभांगीच्या वडिलांना होता. यामुळे त्यांनी योगेश याच्यावर पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री योगेश हा क्लब रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. यावेळी चार संशयितांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो जेवण करून बाहेर पडताना त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

आरोपी अटकेत

या मारहाणीत योगेश हा गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली. नामदेव पाटील, त्यांचा मुलगा संदेश पाटील, जावई संदीप वरपे आणि नारायण झेंडे (चौघे रा. बेळगाव) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे मुख्य कारण काय होते?

    Ans: विधवा मुलीच्या नावावरील पैशांवरून संशय आणि राग.

  • Que: हल्ला कोठे व कसा झाला?

    Ans: क्लब रोडवर, लोखंडी रॉडने पाळत ठेवून मारहाण करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चौघा आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले.

Web Title: Belgaum crime was it an eye on the widow daughters money engineer attacked in a life threatening assault due to suspicion of a love affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु
1

Mira Bhayandar crime: भाईंदरमध्ये खळबळ! गुरुद्वारासमोरील झुडपांत सापडला अर्धनग्न जळालेला मृतदेह; पोलीस तपास सुरु

Pune Gas Explosion: खराडीत सिलेंडर स्फोटाची भीषण दुर्घटना; सिलेंडर बदलताना आग भडकली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
2

Pune Gas Explosion: खराडीत सिलेंडर स्फोटाची भीषण दुर्घटना; सिलेंडर बदलताना आग भडकली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Beed Crime: ‘तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं…’ लग्नानंतर 12 दिवसांत तलाठी तरुणाने संपवलं जीवन; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
3

Beed Crime: ‘तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं…’ लग्नानंतर 12 दिवसांत तलाठी तरुणाने संपवलं जीवन; पत्नीविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…
4

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.