
crime (फोटो सौजन्य: social media)
Bhandara Crime: चित्रपटात जवळ न बसल्याचा राग; पत्नीने पतीवर चढवला चाकूने जीवघेणा हल्ला
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कीर्ती श्री असे आहे. कीर्ती तुमकूरमधील मधुगिरी तालुक्यातील रहिवासी होती. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिचं लग्न गुरुप्रसाद याच्याशी झालं होतं. लग्नाला सुमारे ३५ लाख रुपये खर्च झाला झाला होता. यात ४०० ग्रॅम सोनं आणि ५ लाख रुपये रोख रक्कम माहेरच्यांनी दिली होती. एवढं सगळं देऊनही कीर्ती श्रीचा पती गुरुप्रसाद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पैशांसाठी तिला त्रास देत होते.
तिने सासरच्या मंडळींच्या आणि पतीच्या त्रासाला कंटाळून आपल्या आई-वडिलांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर कीर्तीच्या कुटुंबीयांनी वाद सोडवण्यासाठी गुरुप्रसादच्या घरी तीन वेळा पंचायतही बोलावली. मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांचा छळ थांबला नाही, शेवटी कीर्तीने आत्महत्या केली.
घर बांधण्यासाठी पैसे आण्याचा दबाव
कीर्तीच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी तिच्यावर १० लाख रुपये आणण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तर कीर्ती श्रीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांवर हत्येचा देखील आरोप केलाय. याप्रकरणी कीर्तीच्या कुटुंबीयांनी बनाशंकरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत
Ans: बंगळुरूच्या तुमकूर जिल्ह्यातील येदियूर येथे.
Ans: पती व सासरच्या लोकांचा १० लाखांच्या हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ.
Ans: मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.