Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत
काय घडलं नेमकं?
जखमी झालेल्या तरुणाचे नाव आशिष मिश्रा असे आहे. आशिष मिश्रा हे नाकाडोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत तासिका शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपला परिवार व मित्रांसोबत तुमसर येथे ‘बॉर्डर २’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. आशिष मिश्रा हे आपल्या मित्रांसोबत मागील रांगेत बसले, तर त्यांची पत्नी ही समोरच्या रांगेत बसली. चित्रपट संपल्यानंतर ते घरी गेले. घरी ‘तू माझ्याजवळ का बसला नाहीस?’ यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पत्नीने रागाच्या भारत घरातील चाकू काढून आशिष यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा हाताला गंभीर जखम झाली.
या हल्यात ते रक्तबंबाळ झाले असून, वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक आशिष मिश्रा यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णलयात नेण्यात आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक
भंडारा येथे सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. सासू अन् मेहुण्याने जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या युवकाचे दोनच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. आकाश शेंडे (24) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या बेटाळा गावात घडली आहे.
Ans: तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे.
Ans: चित्रपटात पत्नीच्या जवळ न बसल्याचा राग.
Ans: गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.






