Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: संतापजनक! प्रेमाच्या जाळ्यात ओढत अल्पवयीन मुलीचे अश्लिल व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी अटकेत

एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले
  • नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल केले
  • पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
भंडारा: भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही १७ वर्षाची असून तिला वडील नाही. तिची आई मोलमजुरी करून तिचं पालनपोषण करते. भंडारा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पीडित तरुणी ११ वी चं शिक्षण घेत आहे. आरोपी तरुण हा २० वर्षांचा आहे. आरोपीने आधी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांनतर तिच्याशी मैत्री करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

Jalna Crime: जालना हादरलं! मुलीला वाचवताना आईची उडी; खदानीत बुडून दोघींचा मृत्यू

अल्पवयीन मुलीच्या आईला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसात धाव घेतली. यापूर्वी या तरुणाच्या कुटुंबियांना समज देण्याबाबत सांगितलं असता त्याने फिर्यादी आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती भंडाऱ्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.

आरोपी अटकेत

पोलिसांनी तक्रारीच्या अनुसार आरोपी तरुण विरोधात पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक! विद्यार्थिनींना दाखवेले अश्लील व्हिडिओ; संतप्त महिलांनी शिक्षकाला चपलेने मारले

भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना आहे ही. वर्गात अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि अश्लील चाळे करायचा. हा प्रकार लक्षात येताच संतप्त गावकरी आणि महिलांनी त्याला भर चौकात चपलेने बदडून काढले. त्यांनतर त्याला पोलिसांना स्वाधीन करून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शिक्षक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी उघडकीस आली.

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन; खरात प्रकरणाचा तपास थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित मुलगी किती वर्षांची आहे?

    Ans: पीडित मुलगी 17 वर्षांची अल्पवयीन आहे.

  • Que: आरोपीने मुलीशी कसा संपर्क साधला?

    Ans: प्रेमाच्या बहाण्याने मैत्री करून तिचा विश्वास जिंकला.

  • Que: फोटो-व्हिडिओ कसे व्हायरल झाले?

    Ans: आरोपीने सोशल मीडियावर अश्लील फोटो-व्हिडिओ शेअर केले.

Web Title: Bhandara crime outrageous minor girl lured into romantic trap obscene videos went viral accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
4

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.