
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
26 फेब्रुवारी रोजी एक दलाल आणि त्याच्या साथिदारांनी अपहरण केलं आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला बीडमधील पाटोदा येथे एका वृद्ध व्यक्तीला विकण्यात आले होते. अल्पवयीन मुलीला धमकावून 27 फेब्रुवारी रोजी अवैध लग्नासाठी भाग पाडण्यात आले होते. फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्या तिचा नवरा, भाऊसाहेब तांबे याने तिला शेतातील एका शेडमध्ये डांबून ठेवले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
LPG Gas Cylinder: धक्कादायक! लांजा शहरातून चक्क गॅस सिलेंडरची चोरी
पोलिसांनी काय सांगितले
मुलीकडे मोबाईल फोन नसल्याने तिच्याशी संपर्क देखील करता येत नव्हता, जेव्हा तिने घटनास्थळावरून पळ काढला आणि श्रमिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्यावरील आत्याचाराबाबत सांगितले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. या कार्यकर्त्यांनी तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची मदत केली.
संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब तांबे, तसेच मध्यस्थी असलेला विलास हिलम आणि इतरांविरुद्ध पोक्सो कायदा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर हादरलं! ऑन ड्युटी सफाई कामगाराची निर्घृण हत्या; धक्का सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या
उल्हासनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा ऑन ड्युटी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीने देखील आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महादू जगताप असे नाव आहे. तर आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूर्वी महादू जगताप असे आहे. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: पीडित मुलगी घटनास्थळावरून पळून गेली आणि कार्यकर्त्यांना माहिती दिल्याने प्रकरण समोर आले.
Ans: दलाल, संबंधित व्यक्ती आणि ज्याच्याशी जबरदस्ती लग्न लावले त्या व्यक्तीसह अनेक आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
Ans: पोक्सो कायदा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आले.