Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: भिवंडी हादरली! महिलेचा शिरच्छेद झालेला सापडला मृतदेह, उर्वरित भाग कुठे? नागरिकांमध्ये भीतीची वातावरण

भिवंडी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीच्या इदगाह रोड परिसरातील खाडीत एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 31, 2025 | 12:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Follow Us:

Thane Crime: भिवंडी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीच्या इदगाह रोड परिसरातील खाडीत एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी पाण्यावर तरंगत असलेली वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ती वस्तू एका महिलेचे शीर असल्याचे समोर आले आहे. याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली आहे. याघटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला.

Dombivali Crime: संतापजनक! सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ काढले आणि व्हायरल केले…

पुढे आलेल्या माहितीनुसार, महिलेचे वय साधारण 25 ते 26 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. तिच्या अंगावरील कपडे अथवा दागिने यामुळेही ओळख पटवणे शक्य झालेले नाही आहे. महिलेच्या शिराला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा पाठवण्यात आले आहे. महिलेचं शीर नेमकी कुठून आलं? महिलेची हत्या कुठे झाली? मृतदेहाचा उर्वरित भाग कुठे आहे? ही हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही आहे. पोलीस आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या व हरवलेल्या महिलांच्या नोंदींची छाननी केली जात आहे. खाडीजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात भीती व अस्वस्थता पसरली आहे.

पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी जाळे पसरवले आहे. या घटनेमुळे भिवंडी शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास लागोपाठ सुरू आहे. महिलेची ओळख पटविणे आणि आरोपींना गजाआड करणे हे पोलीसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

पिंपरी चिंचवड हादरलं! प्रेयसीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध, ११ जणांनी मिळून प्रियकराची केली हत्या

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय तरुणाची ११ जणांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
मृत तरुणाच्या प्रेयसीच्या कुटुंबांचा लग्नाला विरोध होता. त्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मृतकाचे नाव रामेश्वर घेंगट असे आहे

Mumbai Crime: धक्कदायक! आधी इंस्टाग्रामवर मैत्री नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीवन

Web Title: Bhiwandi shaken womans decapitated body found where are the rest of the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Bhiwandi Crime
  • crime
  • Thane Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.