Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: अंधश्रद्धेचा बळी! भूत-जारणमारणाच्या संशयातून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या; नेमकं प्रकरण काय?

बिहारच्या गया जिल्ह्यात अंधश्रद्धेतून 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. जादूटोण्याच्या संशयातून जमावाने तिच्यावर हल्ला केला. या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • जादूटोण्याच्या संशयातून 70 वर्षीय बुल्की देवी यांची हत्या करण्यात आली.
  • हल्लेखोरांनी शेजारच्या महिलेवरही हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
  • पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना बिहार येथील गया जिल्ह्यातील फतेहपूर ठाणे परिसरात महादलिच टोला येथे घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी ११ जणांविरुद्ध एफआरआय दाखल केला असून त्यांना अटक करत छापे टाकण्यात आले.

काय घडलं नेमकं?

रविवारी मध्यरात्री आरडाओरडा करत एकच गोंधळ उडाला आहे. अंधश्रदेच्या नावाखाली एका उन्मत्त जमामाने एका 70 वर्षीय बुल्की देवी नामक वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. काही ग्रामस्थांनी मिळून तिला संपवलं. या घटनेनंतर हल्लेखोर शेजारच्या घरावर हल्ला करून एका महिलेला जखमी करून गेले. त्या जखमी महिलेला गया येथील एका रुग्णालयात पाठवले. मात्र मृताच्या कुटुंबियांच्या मते, हल्लेखोर बुल्की देवीवर जादुटोना केल्याचा गंभीर आरोप आहे.

Pune Crime: 400 रुपयांत बनवली बॉम्बसदृश्य वस्तू, पुणे हादरवणारा आरोपी नागपूर स्टेशनवर जेरबंद; एटीएस चौकशी करणार

संबंधित प्रकरणात कुटुंबीयांनी दावा केला आहे की, जादूटोणा आणि मांत्रिक विद्येच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आजारी पाडल्याचे षडयंत्र रचल्याचा गैरसमज होता. ही अंधश्रद्धा एक गैरसमज असल्याचं डोक्यात ठेवून टोळक्याने वृद्ध महिलेची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसरात संताप व्यक्त झाला.

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे एका २२ वर्षीय रिक्षाचालकाची निघृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीने शवाचे तीन तुकडे करुन त्यांना रेल्वे रुळाच्या वेगेवगळ्या भागांमध्ये फेकून दिले. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

Pune Crime: पुण्यात RTE प्रवेशात मोठा भ्रष्टाचार? मोफत शिक्षणासाठी 50 हजार ते अडीच लाखांची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिहारमध्ये नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: गया जिल्ह्यात अंधश्रद्धेतून एका वृद्ध महिलेची जमावाने हत्या केली.

  • Que: हल्ल्यामागचं कारण काय होतं?

    Ans: महिलेवर जादूटोणा आणि मांत्रिक विद्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी छापे टाकले आहेत.

Web Title: Bihar crime a victim of superstition 70 year old woman murdered on suspicion of witchcraft and black magic what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.