Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: बिहार हादरले! बेपत्ता तरुणाचा शिर नसलेला मृतदेह पोत्यात सापडला; गावात पोलीस बंदोबस्त

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील भुसारी गावात एका तरुणाचा शिर नसलेला मृतदेह पोत्यात आढळल्याने खळबळ उडाली. सुधांशू कुमार उर्फ शर्माजी हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 03:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • समस्तीपूर जिल्ह्यातील भुसारी गावात तरुणाचा शिर नसलेला मृतदेह पोत्यात आढळला.
  • सुधांशू कुमार दोन दिवसांपासून बेपत्ता; वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय.
  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू; कापलेल्या शिराचा शोध सुरू.
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. सुधांशु कुमार उर्फ शर्माजी असे या मृत तरुणाचे नाव असून आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्यात असलेल्या भुसारी या गावात घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धड ताब्यात घेतला असून शिराचा शोध घेत आहेत.

काय घडलं नेमकं?

सुधांशु कुमार मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून बेपत्ता होता. वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सुधांशूला काही लोकांनी त्याला खाण्यापिण्याच्या बहाण्याने बोलावून नेले त्यांनतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. असे नातेवाईकांनी सांगितले. त्याचा मृतदेह शुक्रवारी (१२ मार्च) येथील गावाजवळील मातीत गाडलेल्या एका पोत्यात त्याचा शीर नसलेला मृतदेह सापडला.

Crime News: टप्प्याटप्प्याने पैसे भरायला लावले अन् नर्ससोबत…; अमरावतीमध्ये घडले काय?

या घटनेची बाब वाऱ्यासारखी ग्रामस्थांमध्ये पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला. परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली. पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून हत्येशी संबंधित महत्वाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

मृत तरुणाचे शीर अद्याप सापडलेले नाही आहे. पोलीस याचा तपास करत असून परिसरात शोधमोहीम राबवत आहेत, प्रथमदर्शनी हा प्रकार आपसातील वादातून घडल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

अपहरण नंतर निर्जन भागात नेऊन…! 13 वर्षीय विद्यार्थिनीवर 4 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

बिहारमधील गयाजी जिल्ह्यात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. फतेहपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात परीक्षा देऊन शाळेतून परतत असताना काही अल्पवयीन मुलांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी तिला एका निर्जन भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला बेशुद्धही करण्यात आले.

फतेहपूर पोलीस स्टेशनमध्ये चार अल्पवयीन मुलांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावेही गोळा केले आहेत. सुरुवातीला मुलीला बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Pimpri-Chinchwad: आत्महत्येपूर्वी मोबाईल फॉर्मेट…पिंपरी-चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणाचा गळफास; कारण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील भुसारी गावात ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: सुधांशू कुमार उर्फ शर्माजी असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: मृतदेह कसा आढळला?

    Ans: गावाजवळील मातीत गाडलेल्या पोत्यात त्याचा शिर नसलेला मृतदेह सापडला.

Web Title: Bihar crime bihar shaken headless body of missing youth found in a sack police deployed in the village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
1

Kalyan Crime: अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला
2

Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…
3

Beed Crime: दळण आणायला गेली आणि भयंकर घडलं, रस्त्यावर गाठलं, बेदम मारहाण आणि…

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी
4

Pune Crime: ‘मी तिला सून मानलं होतं…’; केतन अग्रवालच्या आईने सांगितली सियासोबतच्या नात्याची कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.