Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 विमानांना पुन्हा बॉम्बची धमकी, इंडिगो-विस्तारा आणि एअर इंडियाला अलर्ट

देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येण्याची घटना अनेक दिवसांपासून सुरू आहेत.अशातच आता पुन्हा 30 विमानांना बॉम्बेची धमकी मिळाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2024 | 12:06 PM
पुन्हा 30 विमानांना बॉम्बची धमकी, इंडिगो-विस्तारा आणि एअर इंडियाला अलर्ट (फोटो सौजन्य-X)

पुन्हा 30 विमानांना बॉम्बची धमकी, इंडिगो-विस्तारा आणि एअर इंडियाला अलर्ट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या एका आठवड्यात भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की, बॉम्बच्या धमक्या अफवा आहेत, परंतु त्या हलक्यात घेता येणार नाहीत.

देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी रात्रीही ३० विमानांना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री इंडियन एअरलाइन्सच्या 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या.

याप्रकरणी इंडिगोची प्रतिक्रीया?

इंडिगोच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, इंडिगोच्या चार विमानांना सोमवारी सुरक्षा अलर्ट प्राप्त झाला होता. 6E 164 (मंगळुरु ते मुंबई), 6E 75 (अहमदाबाद ते जेद्दा), 6E 67 (हैदराबाद ते जेद्दाह) आणि 6E 118 (लखनौ ते पुणे) या चार विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर सतर्कतेने आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम केले आणि मानक कार्यपद्धतीचे पालन केले. या विमानातील प्रवासी सुखरूप उतरले.

एअर इंडियालाही धमकी

त्याच वेळी, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने देखील पुष्टी केली की, सोमवारी उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या काही विमानांना धमक्या आल्या होत्या. निर्धारित प्रोटोकॉलचे पालन करून, संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब सतर्क करण्यात आले आणि नियामक अधिकारी आणि सुरक्षा संस्थांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सुरक्षा प्रक्रियांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

विस्तारा

विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोमवारी कार्यरत असलेल्या त्यांच्या काही फ्लाइट्सना सोशल मीडियावर सुरक्षा धोके प्राप्त झाली आहेत. आम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आणि त्यांच्या सूचनांनुसार सर्व सुरक्षा प्रक्रियांचे पालन करत आहोत.

120 हून अधिक विमानांना धमक्या

गेल्या एका आठवड्यात भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की बॉम्बच्या धमक्या अफवा आहेत, परंतु त्या हलक्यात घेता येणार नाहीत. दरम्यान, सरकार विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्यांचा सामना करण्यासाठी कायदेशीर कारवाईची योजना आखत आहे, ज्यात गुन्हेगारांना नो-फ्लाय लिस्टवर ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Bomb threats to 30 flights of indigo vistara and air india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:05 PM

Topics:  

  • air india
  • IndiGo

संबंधित बातम्या

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले
1

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
2

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज
3

AAI मध्ये तीन पदांसाठी हटके भरती! ‘या’ वयातील उमेदवारांनाच करता येणार अर्ज

अरे चाललंय तरी काय? Air India च्या बोईंग विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; कोझिकोड एअरपोर्टवर…
4

अरे चाललंय तरी काय? Air India च्या बोईंग विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; कोझिकोड एअरपोर्टवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.