Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं ! प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून केला खून, मृतदेह रिक्षात ठेवला अन्…

पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना पिंपरी- चिंचवडमधून समोर आली आहे. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2024 | 11:50 AM
पुणे हादरलं ! प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून केला खून, मृतदेह रिक्षात ठेवला अन्…
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना पिंपरी- चिंचवडमधून समोर आली आहे. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली शिवानी गेल्या एक- दोन वर्षांपासून विनायक आवळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीची गळा आवळून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

मृतदेह आईच्या घरासमोर रिक्षात ठेवला

शिवानीचा मृत्यू झाल्यानंतर विनायकने तिचा मृतदेह एका रिक्षामध्ये ठेवला. ती रिक्षा त्याने शिवानीच्या आईच्या घरासमोर पार्क केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर वाकड पोलिसांकडून फरार प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही घटना घडल्याने पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. खून, दरोडा, बलात्कार यासारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Boyfriend assassinated girlfriend by strangulation kept body in rickshaw and absconded nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpari

संबंधित बातम्या

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…
1

Delhi Crime: अवघे पाऊणशे वयोमान! डेटिंग App वरून 67 वर्षाच्या पुरुषाशी केली महिलेे मैत्री, डिनर डेटवर गेली अन्…

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
2

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

Madhya Pradesh Crime : मस्करीतून सुरु झाला वाद अन् थेट चाकू हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला मुस्कान हत्याकांड
3

Madhya Pradesh Crime : मस्करीतून सुरु झाला वाद अन् थेट चाकू हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला मुस्कान हत्याकांड

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
4

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.