Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्लफ्रेंडने केला गर्भपात; संतापलेल्या प्रियकरानं तिच्या डोक्यात गोळी झाडली, जागेवरच मृत्यू

गॅब्रिएला गोन्झालेझ नुकतीच कोलोरॅडोहून परतली होती. तिथे तिनं गर्भपात केला. ही बाब तिच्या 22 वर्षीय प्रियकराला कळली तेव्हा त्याला धक्काच बसला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 14, 2023 | 08:44 AM
firing

firing

Follow Us
Follow Us:

अमेरिकेत (America) गर्भपाताविषयी कडक नियम आहेत. तेथे अनेक राज्यात मुलींना गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी नाही. हे नियम टेक्सास राज्यातही लागू आहेत.  टेक्सासने सप्टेंबर २०२१ पर्यंत गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर गर्भपातावर बंदी घातली. तथापि, नंतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सूट देण्यात आली आहे. मात्र, आता या नियमांमुळे 26 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या मुलीने दुसऱ्या राज्यात  जाऊन गर्भपात केल्याानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केली. गॅब्रिएला गोन्झालेझ असं मृत मुलीच नाव आहे.  या प्रकरणी 22 वर्षीय हॅरोल्ड थॉमसनला अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”एकमेकांना रस्त्यावर लाथाडत होत्या मुली, तेव्हड्यात पोलीस आला आणि त्यानं असं काही केलं की… “]

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गॅब्रिएलाने गर्भपात करण्यावरुन तिच्या आणि प्रियकर हॅरोल्डमध्ये आधी वाद झाला. या वेळी संतापच्या भरात प्रियकराने तिला कारमधून ढकलून दिले आणि बंदूक बाहेर काढली. यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात गोळी घातली. त्याने गोन्झालेझवर अनेक वेळा गोळ्या झाडल्या. त्यानंतर तित्या डोक्यात गोळी झाडली.

आरोपी अटकेत

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी प्रियकर थॉमसनला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या डॅलस तुरुंगात करण्यात आली आहे. घटनास्थळी मुलीची बहीण हजर होती, असे सांगण्यात येत आहे. तिने गोळीबाराचा आवाज ऐकला. तर, दुसर्‍या एका व्यक्तीने सांगितले की गोन्झालेझकडे फोन नव्हता, जेणेकरून ती पोलिसांना कॉल करू शकेल. थॉमसनवर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर कुटुंबातील सदस्यावर हल्ला आणि गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.

Web Title: Boyfriend killed his girlfriend after she had an abortion nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2023 | 08:32 AM

Topics:  

  • America
  • boyfriend killed girlfriend

संबंधित बातम्या

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड
1

कोल्हापुरात खळबळ! गोड बोलून कड्यावर नेलं, काही तासांत रचला बेपत्ता होण्याचा बनाव; चौकशीत प्रियकराचं भयंकर सत्य उघड

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
2

US Politics : केटी झकेरिया व्हाईट हाऊसच्या नव्या प्रेस सेक्रेटरी; घेणार कॅरोलिन लेविट यांची जागा, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले
3

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?
4

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.