Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपूर हादरलं! पबमधील तरुणीशी अश्लील चाळ्यांवरून राडा, भररस्त्यात चाकूहल्ला; एका तरुणाचा मृत्यू,

नागपुरात दाबो पबमध्ये तरुणीशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून दोन गटांत वाद झाला. पबबाहेर हा वाद विकोपाला जाऊन दगड, लोखंडी रॉड व चाकूने हल्ला झाला. यात प्रणय नन्नावरेचा मृत्यू, तर मित्र गंभीर जखमी झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 01:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दाबो पबमध्ये डान्सदरम्यान तरुणीशी अश्लील चाळ्यांचा आरोप
  • वाद वाढून पबबाहेर भररस्त्यात हल्ला
  • चाकू, दगड व रॉड हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू
नागपूर: उपराजधानी नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचत असतांना तरुणीशी अश्लील चाळे केल्यामुळे दोन गटात भांडण झाला. याच वादातून हाणामारी आणि भररस्त्यावर दोन तरुणांवर दगड, लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीररीत्या जखमी आहे. ही घटना नागपुरातील विमानतळ चौकातील दाबो पबसमोरील रस्त्यावर शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. प्रणय नरेश नन्नावरे (वय 28 वर्षे, रा. महाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर गौरव ब्रीजलाल कारडा (32, चिखली, कळमना) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

Madhyapradesh Crime: कौटुंबिक वादातून आईने दोन चिमुकल्यांना फासावर लटकावलं, नंतर स्वतःचीही आयुष्ययात्रा संपवली

काय घडलं नेमकं?

प्रणय हा शेअर मार्केटचा व्यवसाय करतो, तर गौरव एका सीएकडे नोकरी करत होता. प्रणय आणि गौरव या दोघांनी एका तरुणीला मुंबईवरून पार्टीसाठी बोलावले होते. या दरम्यान गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रणय, गौरव आणि त्यांची मैत्रीण हे तिघे विमानतळ परिसरातील दाबो या पबमध्ये गेले मध्यरात्रीनंतर हे तिघे डान्स करतांना पाच जणांच्या एका ग्रुपसोबत त्यांचा वाद झाला. यात काही तरुणांनी तरुणीशी अश्लील चाळे केल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून दोन्ही गटात वाद पेटला. यवादाचे रूपांतर हाणामारीत होत असल्याचे लक्षात आले आणि पबच्या व्यवस्थापकांनी या दोन्ही गटांना पब बाहेर काढले.

त्यानंतर भररस्त्यात हा राडा झाला. यात प्रणय आणि गौरव पाच जणांच्या गटाने दगड, लोकांडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये प्रणयाचा जागीच मृत्यू झाला तर गौरवच्या बरगड्यांना मार लागला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच पैकी मेहुल रहाटे आणि हनी उर्फ तुषार अनिल नानकानी (रा. कामठी) यांना अटक केली आहे. तर अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहे.

दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या

नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यानेच माय-लेकीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ भांडणामुळे ही हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने लाकडी दांड्याने मायलेकीवर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेजारी हा हत्येच्या वेळी दारूच्या नशेत होता. आरोपीच नाव निलेश ठाकरे (31) असे आहे. तर मृतकाचे नाव पर्वता फुकट (65) व त्यांची मुलगी संगीता रिठे (40) असे आहे. ही घटना उमरेड गांगापुर कालवा परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसर हादरला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपुरातील ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: विमानतळ चौकातील दाबो पबसमोर, पहाटे चारच्या सुमारास.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: पबमध्ये डान्स करत असताना तरुणीशी अश्लील चाळे केल्याचा आरोप.

  • Que: पोलिसांची काय कारवाई झाली आहे?

    Ans: खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक, तीन आरोपी फरार.

Web Title: Brawl over obscene behavior with a young woman in a pub knife attack in the middle of the street

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Madhyapradesh Crime: कौटुंबिक वादातून आईने दोन चिमुकल्यांना फासावर लटकावलं, नंतर स्वतःचीही आयुष्ययात्रा संपवली
1

Madhyapradesh Crime: कौटुंबिक वादातून आईने दोन चिमुकल्यांना फासावर लटकावलं, नंतर स्वतःचीही आयुष्ययात्रा संपवली

Palghar Crime: अवैध सावकारीच्या जाचातून डायमेकर व्यावसायिकाची आत्महत्या; 5 महिन्यांनी गुन्हा दाखल
2

Palghar Crime: अवैध सावकारीच्या जाचातून डायमेकर व्यावसायिकाची आत्महत्या; 5 महिन्यांनी गुन्हा दाखल

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद
3

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद

Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या
4

Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.