Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी

बुलढाण्यातील मेहकरजवळ सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. चालकाला झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. यात 2 जणांचा मृत्यू, तर 23 जण गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 01:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा अपघात
  • चालकाला झोप लागल्याने नियंत्रण सुटले
  • 2 ठार, 23 जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
बुलढाणा: बुलढाणा शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाची मेहकर जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

लातुर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंबातील सदस्य पिकप वाहनाने सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच काळाने झडप घेतली आणि हा दुर्दैवी अपघात घडला आहे. सकाळी वाहन चालकाला वाहन चालवत असतांना झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनतर अपघात जखमी भाविकांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 23 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?

Buldhana Crime: चित्रपटालाही लाजवेल असा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’! तीनदा विष देऊनही अपयश, शेवटी रचला भयानक कट

बुलढाणा जिल्ह्यातून एक चित्रपटाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. पतीने आपल्या शिक्षक पत्नीला मारण्याचा तीन वेळा प्रयत्न केला मात्र अपयश हाती आलं, शेवटी असा कट रचला की एखाद्या थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल. हत्या झालेल्या पत्नीचे नाव वृषाली प्रकाश गावंडे असे आहे. तर आरोपी नवऱ्याचे नाव प्रकाश गावंडे असे आहे. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात घडली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृतक वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कुटीवरुन शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळावर जेव्हा पोहोचेल तेव्हा आरोपी प्रकाश हा आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्याशेजारी बसून रडत होते. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास काही केला नाही. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर आली.

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा पूल येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कशामुळे झाला?

    Ans: चालकाला वाहन चालवताना झोप लागल्याने नियंत्रण सुटले.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला.

  • Que: जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत?

    Ans: जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Buldhana accident horrific accident involving pilgrims vehicle near mehkar 2 killed 23 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले
1

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई
2

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार
3

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार

Jalna Accident News: जालन्यात भीषण अपघात; भरधाव कारने तलाठ्याला चिरडलं, CCTV मध्ये कैद झाला थरार
4

Jalna Accident News: जालन्यात भीषण अपघात; भरधाव कारने तलाठ्याला चिरडलं, CCTV मध्ये कैद झाला थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.