Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

बुलडाण्यात नापिकी आणि कर्जाच्या ताणामुळे तरुण शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन केले. उपचारादरम्यान 34 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर अवस्थेत उपचाराधीन आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 11, 2026 | 10:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नापिकी व एक लाखांच्या कर्जामुळे नैराश्य
  • शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध प्राशन केले
  • उपचारादरम्यान पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे एका तरुण शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध पियुन टोकाचा पाऊल उचलल्याचे समोर आले. या घटनेत ३४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाली तर पत्नी थोडक्यात बचावली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरु आहेत.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या दांपत्य बुलढाणा जिल्ह्यातील मेरा बुद्रुक (तालुका चिखली) येथील रहिवासी आहे.वंदना सखाराम दाभाडे यांच्याकडे अवघी दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगा संतोष दाभाडे (वय 34 वर्षे) आणि सून दोघेही स्वतःच्या शेतात राबण्यासोबतच दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाने बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. पण यावर्षी सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

नैराश्यातून केली घटना

निसर्गाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे? याची चिंता संपूर्ण कुटुंबात होती. याच नैराश्यातून १० फेब्रुवारी रोजी सकाळी संतोष आणि त्यांच्या पत्नीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच गावचे कोतवाल सचिन पडघान आणि गावकऱ्यांनी दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर उपचारादरम्यान संतोष यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गावात शोककळा

अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेमुळे मेरा बुद्रुक गावात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आला आहे. ऐन तरुण वयात संतोष यांनी जगाचा निरोप घेतल्याने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हरपलाय.

धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणीन वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानुष होती की विद्यार्थ्यांवर आता खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Mumbai Crime: संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बुलडाणा जिल्ह्यातील मेरा बुद्रुक (ता. चिखली) येथे.

  • Que: टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय?

    Ans: सततची नापिकी आणि कर्जाचा ताण.

  • Que: घटनेत काय परिणाम झाला?

    Ans: 34 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला, पत्नी उपचाराधीन आहे.

Web Title: Buldhana crime two acres of land lakhs of debt and crop failure a young farmer couple ended their lives in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.