Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News : दुःखद! नातवाला वाचवताना आजोबांचा मृत्यू; चंद्रपूरच्या कालव्यात दोघेही वाहून गेले, परिसरात शोककळा

चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवतांना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यासाधे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 19, 2025 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवतांना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यासाधे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

Ratnagiri Crime: रत्नागिरीत कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी जप्त; चार तस्कर अटकेत, पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश

याबाबतची अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील घटना आहे. रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असे वाहून गेलेल्या नातू आणि आजोबाच नाव आहे. शनिवारी हे दोघे बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढाच्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तो प्रवेशासाठी जाण्याच्या काही तासाआधीच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव अनुराग अनिल बोरकर असे आहे. अनुराग हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सुसाइड नोटमध्ये काय?

अनुरागला डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय अनुराग बोरकर याने नीट परीक्षेत यश मिळवलं होतं. त्याने सुसाइड नोटमध्ये डॉक्टर व्हायचं नसल्याचं सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला होता. तो आज, 24 सप्टेंबरला एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जाणार होता. त्यापूर्वीच त्याने आपलं जीवन संपवलं. त्याने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मृतक अनुराग बोरकर याने NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.

Solapur Crime: सोलापूर हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने संताप; शेजाऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केला तरुणाचा खून

Web Title: Chandrapur news grandfather dies while saving grandson both washed away in chandrapur canal mourning in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh Crime: प्रेमप्रकरणातून खळबळ! बहिणीच्या लव्ह अफेअरचा आला राग; प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या
1

Chhattisgarh Crime: प्रेमप्रकरणातून खळबळ! बहिणीच्या लव्ह अफेअरचा आला राग; प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या

Solapur Crime: सोलापूर हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने संताप; शेजाऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केला तरुणाचा खून
2

Solapur Crime: सोलापूर हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने संताप; शेजाऱ्याने कुऱ्हाडीने वार करून केला तरुणाचा खून

Ratnagiri Crime: रत्नागिरीत कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी जप्त; चार तस्कर अटकेत, पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश
3

Ratnagiri Crime: रत्नागिरीत कोट्यवधींची व्हेल माशाची उलटी जप्त; चार तस्कर अटकेत, पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश

ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात मोठी कारवाई! बंगळुरूच्या व्हॅल्यू लिफ कंपनीच्या चार अधिकाऱ्यांना मुंबई सायबर पोलिसांची अटक
4

ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात मोठी कारवाई! बंगळुरूच्या व्हॅल्यू लिफ कंपनीच्या चार अधिकाऱ्यांना मुंबई सायबर पोलिसांची अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.