Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात मोठी कारवाई! बंगळुरूच्या व्हॅल्यू लिफ कंपनीच्या चार अधिकाऱ्यांना मुंबई सायबर पोलिसांची अटक

सायबर गुन्हा हे वाढतांना दिसत आहे. अनेक आथिर्क फसवणूक केल्याचे बहुतांश गुन्हे आहेत. आता,पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 19, 2025 | 08:23 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

मुंबई: सायबर गुन्हा हे वाढतांना दिसत आहे. अनेक आथिर्क फसवणूक केल्याचे बहुतांश गुन्हे आहेत. आता,पुन्हा एकदा ऑनलाईन शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा नफा देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बंगरूळू सायबर पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. ऑनलाईन शेअर ट्रेंडिंग फ्रॉड विरोधात मुंबई सायबर कक्षाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Beed Crime: बीडमध्ये दिवाळीत धक्कादायक घटना! तरुणाच्या छातीत गोळी लागून मृत्यू; हत्या की आत्महत्या यावर गूढ कायम

नेमकं काय प्रकरण?

बंगळुरुच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. डिजिटल मार्केटिंग कंपनी “व्हॅल्यू लिफ”च्या अधिकाऱ्यांनी सायबर फ्रॉडमध्ये गुंतलेल्या हाँग काँगच्या कंपनीला मदत केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.डिजिटल रेस्ट प्रकारणांनंतर आता ऑनलाईन शेअर ट्रेंडिंग फ्रॉड विरोधात अशा पद्धतीची पहिलीच कारवाई असल्याचे समजते.

कशी केली फसवणूक

व्हॅल्यू लिफ कंपनीच्या उपाध्यक्ष (सेल्स) आणि अकाउंट्स हेड यांच्यासह एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे. हाँग काँगच्या फर्स्ट ब्रीज कंपनीने फेसबुकवर जुलै महिन्यात देशात ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडच कॅम्पेग्न चालवलं होत. या कॅम्पेन दरम्यान अर्थ तज्ज्ञांचे डीप फेक व्हिडिओ बनवून अनेकांना शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये पैसे गुंतवण्यात उद्युक्त करण्यात आलं होतं. यां कॅम्पेनसाठी व्हॅल्यू लिफ कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याचा आरोप आहे. कॅम्पेन दरम्यान व्हॅल्यू लिफची अनेक खाती फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाने येल्लो फ्लॅग देखील केली होती. मात्र, त्यानंतरही कॅम्पेन सुरूच ठेवल्याचा आरोप कंपनीवर आहे, त्यातूनच बंगरुळू सायबर विभागाने कारवाई करत कंपनीच्या 4 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे.

Crime News: खून, खंडणी, विनयभंग अन्न…; गुन्ह्यांची यादीच संपेना; 2 सराईत गुन्हेगार सातारा-सांगलीमधून तडीपार

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लंच ब्रेकदरम्यान विद्यार्थिनीवर बलात्कार

बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एक २१ वर्षीय तरुणाने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. एवढेच नाहीतर पीडित मुलीला फोन करून तिला गोळ्यांची गरज आहे का? असं देखील विचारल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title: Big action in online share trading fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!
3

Mahanagar Gas : तुम्ही महानगर गॅसधारक आहात? तर, ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे..!

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका
4

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.