Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Chemburच्या सुभाष नगरमध्ये बांधकामादरम्यान सहाव्या मजल्यावरून 6 कामगार खाली कोसळले. एका 55 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जखमींवर Rajawadi Hospitalमध्ये उपचार सुरू आहेत. सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 02:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सहाव्या मजल्यावर विटांचे काम करताना अपघात.
  • एकाचा मृत्यू, पाच जखमी; एमआयसीयूमध्ये एकाची प्रकृती गंभीर.
  • सेफ्टी बेल्ट/किट न वापरल्याचा आरोप; पोलिसांचा तपास सुरू.
चेंबूर: चेंबूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून चक्क ६ कामगार खाली पडल्याची घटना समोर आली आहे. कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याने ही घटना घडल्याहची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यातील सर्व कामगारांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा निधन झाल्याची माहिती आहे. ही घटना सुभाषनगर येथील आहे.

कशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विटाच काम करत असतांना अचानक हे कामगार कोसळले. या भीषण अपघातात यातील एका कामगाराचा निधन झाल्याची माहिती आहे. तर इतर पाच कामगारावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Bihar Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून 28 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; काय घडलं नेमकं?

जखमींचे नाव काय?

या घटनेत रामल्लू या 55 वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर गुणधर राय (वय 22 वर्ष) हे एमआयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर उसराय (वय 30 वर्ष), रमेश राय – (वय 25 वर्ष), विजय (वय 25 वर्ष) संदीप (वय 27 वर्ष) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बाणेर परिसरात घडला आहे. गेल्याच वर्षात वैष्णवी हगवणे हिच्या मृत्युने राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अशीच काहीशी घटना घडली आहे. गंगा तेजस बेंबळकर (वय २७, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी गंगाचे वडिल शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेवी कॉलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१) उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांवर थेट तडीपारीची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील चेंबूरच्या सुभाष नगर भागात.

  • Que: अपघातात किती जण जखमी/मृत?

    Ans: एकाचा मृत्यू झाला असून पाच जखमी आहेत

  • Que: जखमींवर उपचार कुठे सुरू आहेत?

    Ans: राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: Chembur accident shocking 6 workers fell from the sixth floor in chembur one died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती
1

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
2

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर
3

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?
4

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.