Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

झारखंडमध्ये लग्न समारंभात गॉगल घालण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली. वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या मुकेश यादववर मामाने हल्ला केला. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 03:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गॉगल घालण्यावरून लग्नात वाद, तरुणाची हत्या
  • मध्यस्थी करणाऱ्या मुकेश यादववर मामाचा हल्ला
  • आरोपी फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू
झारखंड: झारखंड जिल्ह्यात अशी घटना घडली आहे. या घटनेने तुम्हाला धक्का बसेल. लग्नात सगळ आनंदी वातावरण होत. लग्नाची वरात निघाल्यावर मामा ने नवरदेवाला गॉगल घालायला सांगितलं. मात्र वारंवार विनंती करून पण नवरदेवाने गॉगल घातला नाही. त्याचा राग मामाला आला आणि मामा नवरदेव सोबत वाद घालत होते. तेव्हा एका मुलाने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तू का वादात पडला म्हणून एकाची हत्या करण्यात आली आहे.

लग्नात नक्की काय घडलं?

झारखंड राज्यातील सोनहिडा इथ २७ एप्रिलला धर्मन यादव यांच्या घरासमोरून रारो नावाच्या गावातील लक्ष्मण यादव यांच्याकडे वरात जाणार होती. तेव्हा लग्नाचा विधी सुरू असताना नवऱ्याभोवती त्याचे मित्र आणि नातेवाईकांची गर्दी होती. त्यावेळी तिथे नवरदेवाचा मामा रवींद्र यादव याने नवरदेवाला जबरदस्तीने गॉगल घातला. मात्र त्याला नवरदेवाने नकार दिला. तेव्हा वादाला सुरुवात झाली आणि मुकेश यादव याने मामा ला विचारणा केली की तुम्ही वाद का घालत आहेत ? तेव्हा त्याने मामा ने वाद घातला आणि त्याला एकटा पाहून मुकेश चा थेट खून केला.

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा

मामाचा शोध सुरू

मुकेशचा खून केल्या नंतर तो तिथून फरार झाला. मामाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मुकेशला नातेवाईक यांनी दवाखान्यात नेल होत मात्र उपचार करताना डॉक्टरांना अपयश आल. लग्नात सगळ काही सुरू असताना आनंदावर मात्र विरजण पडल आहे. लग्नाची वरात सुरू असतानाचा हा सगळा प्रकार घडला आहे. लग्न एकाच होत मात्र नवरदेवाची बाजू घ्यायला गेला आणि त्यात मित्राचा जीव गेला. रवींद्र यादव विरोधात तक्रार दाखल केली आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत.

प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट! मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची हत्या केली; नंतर रेल्वेखाली उडी

झारखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. ही घटना पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाणे परिसरात घडली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: झारखंड राज्यातील सोनहिडा परिसरात ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: नवरदेवाने गॉगल घालण्यास नकार दिल्यामुळे मामाचा राग वाढून वाद झाला.

  • Que: हत्या कोणी केली आणि सध्या काय स्थिती आहे?

    Ans: नवरदेवाचा मामा रवींद्र यादव याने मुकेश यादवची हत्या केली असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Jharkhand crime shocking groom refuses to wear sunglasses maternal uncle enraged and then what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी आक्रमक; ‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’
3

झारखंड विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी आक्रमक; ‘अमित शाह यांनी राजीनामा द्यावा’

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.