Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

छत्रपती संभाजीनगरमधील बीबी-का-मकबरा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने प्रेयसीचा खाजगी व्हिडिओ तिच्या नकळत शूट केल्याचा आरोप आहे. संपर्क तोडल्यानंतर रागातून त्याने तो व्हिडिओ तरुणीच्या भावाच्या व्हॉट्सॲपवर पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 01:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• बीबी-का-मकबरा परिसरात आरोपीने तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याचा आरोप आहे.
• संपर्क तोडल्यानंतर आरोपीने व्हिडिओ तरुणीच्या भावाला पाठवल्याची तक्रार करण्यात आली.
• बेगमपुरा पोलिसांनी आरोपी सागर राठोडविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या बीबी-का-मकबरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा आक्षेपार्ह व्हिडिओ चोरून शूट केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर संपर्क तोडल्यानंतर रागाच्या भरात त्याने हा खाजगी व्हिडिओ तरुणीच्या सख्ख्या भावाच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव सागर रंजित राठोड (रा. धामणगाव, ता. खुलताबाद) असे आहे. पीडित तरुणी आणि आरोपी सागर राठोड यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी ते दोघे बीबी-का-मकबरा परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी ऐतिहासिक वास्तूच्या आडोशाचा गैरफायदा घेत सागरने पीडितेच्या नकळत तिचा एक आक्षेपार्ह आणि खाजगी व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या जोरावर तो पीडितेला ब्लॅकमेल करायचा असा संशय आहे.

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

काही दिवसांनंतर तरुणीने सागरच्या छळाला कंटाळून तिने त्याच्याशी असलेला सर्व संपर्क तोडला. याचाच तीव्र राग मनात धरून वीरकुत सागरने तिची बदनामी केली. त्याने तो चोरून काढलेला आक्षेपार्ह व्हिडीओ थेट तरुणीच्या सख्ख्या भावाच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवून दिला. तरुणीने तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून या विकृत प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा तिच्या पतीसमोरच विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून महिलेच्या पतीने जाब विचारला तर आरोपीने उघडपणे आव्हान देत तिचा हात पकडला. एवढेच नाही तर आरोपीच्या आईने महिलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप करत पतीलाही मारहाण करण्यात आली.घडलेली घटना शहरातील टाऊन हॉल परिसरात घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli Crime: प्रेमातून लग्न ठरलं, पण अट ठरली वादाची; 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक बीबी-का-मकबरा परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर काय आरोप करण्यात आला आहे?

    Ans: तरुणीचा खाजगी व्हिडिओ तिच्या नकळत शूट करून तो तिच्या भावाला पाठवल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: बेगमपुरा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime angered by the severing of ties a lover commits a shocking act the incident took place in the vicinity of bibi ka maqbara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.