Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलांच्या किरकोळ भांडणातून दाजीने तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका मेहुण्याची तीन बोटे तुटली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 04:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या भांडणातून कोयत्याने हल्ल्याची घटना घडली.
  • एका मेहुण्याची तीन बोटे तुटली, दोघे जखमी झाले.
  • मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संताप लीला दाजी ने आपल्या तीनही मेहुण्यांवर कोणत्याही जीव केला हल्ला केल्याचे समोर आली आहे. या हल्ल्यात एका मेहुण्याची तीन बोटे तुटली, तर इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जय भवानी नगर गल्ली क्रमांक एक मध्ये घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी दाजी नाटक केली असून न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव गोविंद चंद्रकांत पवार असे आहे. प्रशांत चाफा कानडे यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रशांत हे आई-वडिलांनी दोन भावांसह एकत्र कुटुंबात राहतात. त्यांच्या दोन बहिणी विवाहित असून त्यापैकी एक बहीण जवळच राहते, तिचे मुले नेहमी मामा प्रशांत यांच्या घरी येत असतात.

Jalgaon Crime: थोड्या तरी लाजा बाळगा रे…! जळगावात २८ महिन्यात ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

आरोपी गोविंद पवार प्रशांत यांच्या घरी आला होता त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला मारहाण करत घरी नेले होते. मुलाला का मारत आहात असा जाब विचारल्याने दाजी गोविंद संतापला होता. त्यावेळी तुम्हाला नंतर बघतो अशी धमकी आरोपी दाजी निघून गेला होता. मात्र आठ दिवसानंतर गोविंदने प्रशांत यांच्या घरासमोर जाऊन सर्वांना बाहेर बोलावले. तिघे मेहुणे बाहेर येतात त्यांनी हातातील कोयत्याने तिघांवरही अचानक हल्ला चढवीला. हा हल्ला इतका भयंकर होता की 33 वर्षीय प्रशांत चाफा कानडे यांचे तीन बोटे तुटली. गंभीर जखम झाली आणि तिसऱ्यावरही वार केले. या तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुढील तपास सुरु

घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी घटनेमुळे धाव घेत मध्यस्थी केल्यानंतर आरोपीतून पळून गेला. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी गोविंद ला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

केवायसीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेची निर्घृण हत्या; संभाजीनगर हादरलं!

अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. समाजात रोज काही ना काहीतरी नवीन घडताना पाहायला मिळत आहे. मात्र आता संभाजीनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे एक महिला घरातून एका कामासाठी बाहेर पडली, मात्र ती घरी परत आलीच नाही. तीचा मृतदेह नांगरणी करत असतानां एका शेतकऱ्याला आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले होते. सुमन काकडे (वय ४६) असे मृतदेह आदळून आलेल्या महिलेचा नाव आहे.

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या जयभवानीनगर भागात घटना घडली.

  • Que: हल्ल्यात किती जण जखमी झाले?

    Ans: तिन्ही मेहुणे या हल्ल्यात जखमी झाले.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime bloody brawl erupts over childrens dispute brother in law attacks three brothers in law with a machete

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.