Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

Chhatrapati Sambhajinagar जिल्ह्यातील Paithan तालुक्यात थापटी तांड्यात मारहाणीनंतर हवेत गोळीबार झाला. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी कला केंद्रावर हल्ला करत तोडफोड केली. काही जण जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 01, 2026 | 12:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • क्षुल्लक कारणावरून तरुणाला बेदम मारहाण.
  • आरोपीकडून हवेत गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण.
  • संतप्त जमावाकडून कला केंद्राची तोडफोड; पोलिस बंदोबस्त वाढवला.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यरात्री गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. एका कला केंद्राबाहेर काही मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घालत रस्त्याने जाणाऱ्या एक तरुणाला क्षुल्लक कारणावरून अडवून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर मारहाण सुरु असतांना एका व्यक्तीने खिशातून बंदूक काढून हवेत गोळी झाडली. या घटनेची माहिती रजापूर गावात पोहोचली. घटनेची माहिती मिळताच तब्बल 300 गावकऱ्यांचा जमाव कला केंद्राकडे निघाला आणि गोंधळ उडाला.

लग्नाचा बाजारच मांडला; गरजू तरुणांवर दलालांचा डोळा, फसवणूक केली लाखोंची…

काय घडलं नेमकं?

ही घटना जिल्ह्यातील पैठण तालुक्यात थापटी तांडा येथे शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुलस्वामिनी कला केंद्राबाहेर घडली. काही तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत कला केंद्राबाहेर धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. एक तरुण रस्त्याने जात होता, त्याला अडवून क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर मारहाण सुरु असताना एका व्यक्तीने खिश्यातुन बंदूक काढून हवेत गोळी झाडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची बातमी रजापूर गावात पोहोचली आणि तब्ब्ल ३०० गावकरी कला केंदरबाहेर पोहोचले. संतापलेल्या जमावाने केंद्राचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तोडफोड सुरु केली. केंद्रातील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल, तसेच इतर विजेची उपकरणे फोडण्यात आली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या तोडफोडीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जखमींवर उपचार सुरु

दगडफेकीत तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या वेळी कला केंद्रामध्ये डान्स कार्यक्रम सुरु होता आणि मोठी गर्दी उपस्थित होती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळ काढला.

तणावपूर्ण शांतता

या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या रजापूर गावात तणावपूर्ण शांतता असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुण्यातील कर्वेनगरमध्ये महिलेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर; आता पोलिसांनी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात थापटी तांडा येथे.

  • Que: गोंधळ कशामुळे उडाला?

    Ans: मारहाणीदरम्यान आरोपीने हवेत गोळीबार केल्याने तणाव वाढला.

  • Que: सध्या परिस्थिती काय आहे?

    Ans: पोलिसांनी जमाव पांगवून परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime midnight chaos in thapati tandya firing in the air angry mob of 300 villagers uncontrollable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
4

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.