Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: झोपडीत बोलावले, दारू पाजली, नंतर गुप्तांगात लाकडी दांडा….; जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी तिला झोपडीत नेऊन जबरदस्तीने दारू पाजली, गुप्तांगात लाकडी दांडा घुसवून मारहाण केली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 12:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची क्रूर हत्या
  • दारू पाजून गुप्तांगात लाकडी दांडा घुसवला.
  • पतीसह चार आरोपींना अटक
छत्तीसगड: छत्तीसगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात जादूटोण्याचा संशयावरून महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आधी तिला झोपडीत नेले नंतर तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्या गुपतंगात लाकडी दांडा घुसवून बेदम मारहाण केली. नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेने परिसर हादरून गेली आहे. ही घटना जशपूरनगर जिल्ह्यात सन्ना पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Hindu-Muslim Politics: ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा २० वर्षीय तरुण अटकेत; परिसरात तणावपूर्ण शांतता

काय नेमकं घडलं?

जशपूर जिल्ह्यात पोलिसांना महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाला होता. या प्रकरणी मृताच्या भावाने सांगितले की, घरात मोठ्या बहिणीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला, नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तपासणीत पाठवला. तेव्हा पीडितेच्या शरीररावर आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसून आले. तसेच तिच्या गुप्तांगावर देखील गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले होते.

यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या तपासातून दिसून आले की, मृताचे तिच्या पतीसह वारंवार वाद व्हायचे. शेजारच्या एका जोडप्याला मृत महिलेवर जादूटोणा कल्याचा संशय आला. तिच्या वडिलांनी कर्करोगासाठी जादूटोणा करण्यात आल्याचं बोललं जातंय.

जादूटोणा केल्याचा संशयाने मृत महिलेच्या पती आणि सह पत्नीने शेजारच्या जोडप्यांसह तिची हत्या करण्याचा कट रचला होता. ती महिला भांडी धुण्यासाठी विहिरीकडे जाताना ते झोपडीत दारू पित होते. तिच्या पतीने तिला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले, त्यानंतर त्यांनी पीडितेच्या गुप्तांगात लाकडी दांडा घुसवून तिची हत्या केली. त्यांनतर आरोपींनी मृतदेह घरी आणला, नंतर बेडवर ठेवला आणि हे प्रकरण लपवण्यासाठी त्यावर ब्लॅंकेटने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी हत्येत वापरलेलं दांडकं जप्त केलं. तसेच चौघांना देखील अटक करण्यात आली आहे.

Pune Crime: फेसबुकवर प्रेम, लिव्ह-इन, नंतर मंदिरात लग्न; अखेर पत्नीनेच पतीवर केला जीवघेणा हल्ला; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगडमधील जशपूरनगर जिल्ह्यातील सन्ना पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.

  • Que: महिलेची हत्या का करण्यात आली?

    Ans: तिने जादूटोणा केल्याचा संशय असल्याने आरोपींनी कट रचून तिची हत्या केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: या प्रकरणात पतीसह चार जणांना अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले दांडकं जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Chhattisgarh crime lured into a hut plied with alcohol then assaulted with a wooden stick woman murdered on suspicion of witchcraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.