Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी मिरची पूड टाकली, नंतर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; काय घडलं नेमकं?

वारीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची समोर आली होती. . वारीला जातांना नेमकं काय घडलं याची महत्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2025 | 01:18 PM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

वारीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची समोर आली होती. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. वारीला जातांना नेमकं काय घडलं याची महत्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune Crime News :’या दिवशी तुझा मृत्यू होणार!’, भोंदूबाबा गुंगीचे औषध देऊन भक्तांसोबत करायचा अश्लील चाळे

वारीला जातांना काय घडलं?

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल यांनी याघटनेची माहिती दिली आहे. पीडित कुटुंब पंढरपूरला जाण्यासाठी निघालं होत. ड्रायव्हरला चहा प्यायची असल्याने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवली. यावेळी दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून सोन लुटलं. कोयत्याचा धाक दाखवण्यात आला आणि आरोपींनी कुटुंबाला धमकी दिली आणि त्यांच्याकडील सर्व दागिने घेतले. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या १७ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं. असे संदीपसिंह गिल यांनी सांगितले. ही घटना सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे.

याघटनेचा महाराष्ट्र विधानसभेत तीव्र निषेध

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी मागणी केली की, “संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा.” तसेच, दौंड तालुक्यातील पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, दौंड व यवत या दोन पोलीस स्टेशनचे विभाजन करून पाटस येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करावे आणि आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

Navi Mumbai Crime : ‘जरा बाळाला पकडाल का?’ अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार

Web Title: Chilli thrown first threatened with a sickle minor girl assaulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • Daund Crime
  • Pandharpur Ashadhi Wari
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
1

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास
2

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
4

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.