दौंड तालुक्यातील वासुंदे येथील गावकामगार तलाठी बाळासाहेब हरिश्चंद्र चव्हाण यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे.
वाखारी (ता. दौंड) येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबारप्रकरणी न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत (दि २८) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दीर आणि भावजयीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी महिला गेली असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून…
वारीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची समोर आली होती. . वारीला जातांना नेमकं काय घडलं याची महत्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
कुरकुंभ (ता. दौंड) मधून साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
अंगावर जीन्स, टी शर्ट व पाठीवर सॅक असलेल्या या तीन युवकांचा पोलिस शोध घेत आहेत. भर बाजारपेठेतील दुकाने फोडून चोरी झाल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिक धास्तावले आहेत.