Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या; 75 हजार ठेवले अन्…

आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 08, 2025 | 09:21 AM
लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच नैराश्येमुळेही अनेकांनी जीवन संपवले आहे. नाशिकमध्ये मुलाच्या लग्नाला अवघे 20 दिवस शिल्लक असताना पती-पत्नीने विष घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच, नागपूरमध्येही हृदय पिळटवून टाकणारी घटना समोर आली.

आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूरच्या मार्टीननगरातील महिलने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप  स्टेट्सवर ठेवला. तसेच एक नोट देखील लिहिली. या संपूर्ण घटनेने नागपुरात खळबळ उडाली. जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले होते.

75 हजार रुपये घरात ठेवले

नागपुरातील या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवला होता. पती जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप असे दोघांचे नाव आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांनी अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले असल्याचे सुद्धा चिठ्ठीत नमूद करत माफी मागितली.

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली

आम्हाला मार्टिननगरमध्ये पती-पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती साडे सात वाजता समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुरुष ५४ वर्षांचा होता. तर त्यांची पत्नी ४५ वर्षांची होती. या दोघांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी स्टेट्सवरही व्हिडिओ पोस्ट केला होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

पुण्यात तरूणाची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी पुण्यातही आत्महत्येची घटना घडली. सावत्र वडीलांकडून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढव्यातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी सावत्र वडीलांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, संदीप ऊर्फ शब्बीर इब्राहिम शेख (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संदीपच्या ५१ वर्षीय मावशीने फिर्याद दिली आहे.

Web Title: Couple committed suicide in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • Suicide case

संबंधित बातम्या

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!
1

Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…
2

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!
3

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
4

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.