Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 20, 2025 | 02:29 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबण्याचं नावाचं घेत नाही आहे. मारहाण, हाणामारी, हत्या, विनयभंग, अत्याचार यासारख्या अनेक घटना समोर आले आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना काल शुक्रवारी घडली. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

तोतया आयकर अधिकारी घरात शिरले, कागदपत्रे तपासण्याचे ढोंग केले अन्…

नेमकं काय घडलं?

मिळेलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बेडसकर याने एका महिलेसह एका सोळा वर्षाच्या मुलीला गाडीमध्ये बसवून नेत एका शेतामध्ये या मुलीचा विनयभंग केला. त्या ठिकाणी काही इतर लोक येताच बेडसकर याने तिथून पळ काढला. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या केज पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध

बीडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सातवीतल्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिलं, त्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलीच्या पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचं तिने सासूला सांगितलं पण सासूनेही अल्पवयीन मुलीलाच जबरदस्ती केल्याची घटना घडलीय. शेवटी मुलीने धारूर पोलिसांकडे धाव घेतली. या संपूर्णघटनेची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आई सोबत राहत होत्या. २०१६ मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते. 2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तता शिकत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूर मधील एका मंदिरात लावून दिले. या लग्नाला मुलीचा विरोध होता मात्र आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू या सगळ्यांनी तिचं लग्न लावले.

काही दिवसांनी अल्पवयीन मुलीस तिच्या सासरी नांदायला पाठवले तेव्हा पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता त्या दोघींनीही त्याच्यावर बळजबरी केली, असा आरोप फिर्यादित आहे. या प्रकरणात नंतर मुलीने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. तू आम्हाला बदनाम करत आहेस असे म्हणत पती आणि आई दोघे मिळून अल्पवयीन मुलीच त्रास देऊ लागले.

शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून गेली आजी आजोबांचं घर गाठलं. या त्रासातून सुटका व्हावी यासाठी पीडित मुलीने शेवटी अंबाजोगाईला जात मानव लोक सेवाभावी संस्थेच्या अधिकारी अरुंधती पाटील यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर हे सगळा प्रकार समोर आला. हा घडलेला सर्व प्रकारानंतर तब्बल चार वर्षांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे..

Andekar Gang : आंदेकर टोळीचा खेळ खल्लास; 27 बँक खाती पडताळली अन् लाखोंची मालमत्ता गोठवली

Web Title: Crime in beed never stops group education officer molests minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…
1

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…

जमिनीखालून रडण्याचा आवाज, मेंढपाळाला दिसला जिवंत पुरलेल्या 20 दिवसांच्या चिमुकलीचा हात! चिखलात जिवंत गाडल्याने नाकात आणि तोंडात…
2

जमिनीखालून रडण्याचा आवाज, मेंढपाळाला दिसला जिवंत पुरलेल्या 20 दिवसांच्या चिमुकलीचा हात! चिखलात जिवंत गाडल्याने नाकात आणि तोंडात…

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले
3

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

लग्नाचं आमिष, मग तीन इंजेक्शन, धारदार शस्त्राचे वार आणि निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य उघड; नेमकं काय घडलं?
4

लग्नाचं आमिष, मग तीन इंजेक्शन, धारदार शस्त्राचे वार आणि निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य उघड; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.