Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडचणी वाढल्या! राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप, यूट्यूबवर व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर कारवाई; नेमकं प्रकरण वाचा

बलात्कार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जालंधर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यूट्यूबवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. श्री गुरु रविदास टायगर फोर्स पंजाबच्या अध्यक्षांनी राम रहीमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 09, 2023 | 07:50 PM
अडचणी वाढल्या! राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप, यूट्यूबवर व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर कारवाई; नेमकं प्रकरण वाचा
Follow Us
Close
Follow Us:

पंजाबमध्ये (Punjab) जालंधर पोलिसांनी (Jalandhar Police) रोहतकच्या (Rohtak) सुनारिया तुरुंगात (Sunaria Jail) बंद असलेल्या गुरमीत राम रहीमविरुद्ध (Gurmeet Ram Rahim) धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (Hurting Religious Sentiments Case) गुन्हा दाखल केला आहे. यूट्यूबवर (Youtube) प्रसारित झालेल्या एका प्रवचनाच्या (Preachning) संदर्भात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री गुरु रविदास टायगर फोर्स पंजाबचे (Shri Guru Ravidass Tiger Force Punjab) अध्यक्ष जस्सी तलहान (President Jassi Talhan) यांच्या तक्रारीवरून गुरमीत राम रहीमविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जालंधर देहाट पोलिसांचे एसपी सरबजीत सिंह बहिया यांनी सांगितले की, जस्सी तल्हान यांच्या तक्रारीवरून पटारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, गुरमीत राम रहीमवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. कलम २९५ अ अन्वये कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

[read_also content=”सतीश कौशिक होते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक, मागे ठेवून गेलेत एवढी संपत्ती; वाचा किती आहे कॅलेंडरची एकूण Net Worth https://www.navarashtra.com/movies/satish-kaushik-net-worth-property-in-2023-and-family-wife-children-read-the-details-in-marathi-nrvb-374917.html”]

यापूर्वी पॅरोल संपल्यानंतर राम रहीम पुन्हा तुरुंगात

बलात्कार आणि हत्येच्या गंभीर प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमचा चाळीस दिवसांचा पॅरोल संपला असून तो पुन्हा तुरुंगात गेला आहे. राम रहीमची उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमातून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात रवानगी करण्यात आली. राम रहीमला पोलिस संरक्षणात तुरुंगात नेण्यात आले. सतनाम शाह यांची जयंती साजरी केल्यामुळे राम रहीमला हा पॅरोल मिळाला आहे.

[read_also content=”मुंबई गोवा महामार्ग प्रकरण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही ट्रॉमा सेंटर नाही ; याचिकाकर्त्यांनी दिली उच्च न्यायालयाला माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-goa-highway-case-raigad-ratnagiri-sindhudurg-districts-have-no-trauma-center-the-petitioners-informed-the-high-court-nrvb-374694.html”]

राम रहीमला वारंवार पॅरोल मिळाल्याने हरियाणा सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर डेरा माजी व्यवस्थापक रणजित सिंग आणि पत्रकार रामचंद्र यांच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम रहीमवर आणखी चार गुन्हे दाखल आहेत. यापैकी एका प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, तर पंजाबमध्ये तीन प्रकरणांची नोंद आहे.

Web Title: Crime news jalandhar police booked gurmeet ram rahim for hurting religious sentiments nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 07:50 PM

Topics:  

  • crime news
  • Gurmeet Ram Rahim

संबंधित बातम्या

Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”; धनंजय मुंडेंचे ‘त्या’ आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
1

Munde Vs Jarange Patil: “जरांगे हे तुम्हाला महागात…”; धनंजय मुंडेंचे ‘त्या’ आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर

यात्रेत गोंधळ घालण्याचा कट उधळला; यवत पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
2

यात्रेत गोंधळ घालण्याचा कट उधळला; यवत पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Satara News: पाचगणीतील वाढला ‘छम छम’चा आवाज”; गावांमधील हॉटेल्समध्ये रंगत आहेत शौकीन पार्ट्या
3

Satara News: पाचगणीतील वाढला ‘छम छम’चा आवाज”; गावांमधील हॉटेल्समध्ये रंगत आहेत शौकीन पार्ट्या

Ratnagiri Crime : शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
4

Ratnagiri Crime : शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी; आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.