महाराज चित्रकूट वाले म्हणून ओळखले जाणारे स्वामी भीमानंद त्यांच्या सर्प नृत्यासाठी कुप्रसिद्ध होते. १९९७ मध्ये त्यांना सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
बलात्कार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जालंधर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यूट्यूबवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या आधारे ही…
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला हरियाणा सरकारने Z+ सुरक्षा (Z Plus Security To Dera Sacha Chif Gurmeet Ram Rahim) दिली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांपासून (Threat From Khalistani Terrorists)…
डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे ६९ जागांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.