Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

एका रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदतीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेस ने प्रवास करत होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 11:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदतीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी अमृतसर-सहरसा जनसाधारण एक्सप्रेस ने प्रवास करत होती. त्यावेळी ही घटना घडली. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

पीडित 26 वर्षीय तरुणी नवी दिल्लीहून आपल्या गावी बक्सरला जाण्यासाठी जनसाधारण एक्सप्रेस मध्ये बसली होती. छापरा मार्गे तिला सून पुरला उतरायचे होते आणि तिथून बक्सरला जाण्यासाठी तिची योजना होती. मात्र तांत्रिक कारणास्तव ट्रेन सोनपूरला न थांबल्याने ती हाजीपुरला पोहोचली. रविवारी रात्री ती पुन्हा दुसऱ्या एका ट्रेनने सोलापूर स्थानकावर आली. प्रवासादरम्यान तिचे सामान आणि तिकीट हरवल्याने ती प्रचंड घाबरली. ती मदतीसाठी कोणाची तरी वाट पाहत होती.

Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

मदतीचा दिला आश्वासन

त्यावेळी सोनपूर स्थानकावर तिची भेट सुनील कुमार नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी झाली. सुनीलने तिला मदतीची आश्वासन दिले. त्यानंतर तिला आपल्या सरकारी निवासस्थानी नेले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने तरुणीच्या आरोपीने संधी साधत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणी घाबरली आणि तिथून पळ काढला. तिने रस्त्यावर गस्त घालत असलेल्या पोलीस रक्षकांकडे धाव घेतली.

पोलीस तपास सुरु

पोलीस रक्षकांनी पिढीतेला तातडीने पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक नीलिमा कुमारी यांनी या प्रकरणाची गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी सुनील कुमार याला अटक केली. पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

धक्कादायक! ‘काळ्या जादू’च्या संशयातून पुतण्याने काकीची गोळ्या झाडून केली हत्या

पंजाब येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काळ्या जादूच्या संशयातून पुतण्यानेच आपल्या काकीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित काकी ही एका निवृत्त एएसआयची पत्नी आहे. आरोपीचे नाव राकेश कुमार असे आहे. तर निवृत्त एएसआयचे नाव शाम लाल असे आहे. ही घटना पंजाबच्या महिंदवाणीमध्ये घडली.

हत्येचं कारण काय?

पोलिसांना राकेश कुमारला अटक केली तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली. तो हिमाचल प्रदेशातील गोंदपूर गावात रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवतो. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्याला संशय होता की त्याची काकी रचना हिने त्याच्या घरावर काळी जादू केली होती. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याचे दुकान बंद पडले. यामुळेच त्याने त्याच्या काकीवर तीन गोळ्या झाडून तिची हत्या केली.

पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेले पिस्तूल, तीन काडतुसे आणि एका दुचाकीसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.

Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Web Title: Crime outrageous railway employee tortures young woman on pretext of helping her accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • amritsar
  • crime
  • Punjab

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.