Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shocking! दिल्लीची मान पुन्हा शरमेने खाली झुकली; पतीने गर्भवती महिलेला जाळले, DCW ने पाठवली पोलिसांना नोटीस

याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 09, 2023 | 09:38 PM
Shocking! दिल्लीची मान पुन्हा शरमेने खाली झुकली; पतीने गर्भवती महिलेला जाळले, DCW ने पाठवली पोलिसांना नोटीस
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशाची राजधानी (Capital) दिल्लीत (Delhi)  एक धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील बवाना (Bawana in North-West Delhi) येथे एका व्यक्तीने आपल्या ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला (Pregnent Wife) पेट्रोल टाकून पेटवून दिले. या गंभीर गुन्ह्यात महिलेच्या सासरच्या मंडळींचाही (In Laws) सहभाग असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “बवाना येथे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेला तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी पेट्रोल ओतून जाळले. मुलगी गंभीररित्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. तसेच पीडितेला आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. दिल्लीत गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.

7-month pregnant woman set on fire by husband & in-laws by pouring petrol in Bawana. Woman suffered serious burn injuries&is undergoing treatment at hospital.We've issued notice to Delhi police & providing all help to victim: Swati Maliwal,Chairperson, Delhi Commission for Women pic.twitter.com/ixxWO7JWzy — ANI (@ANI) January 9, 2023

[read_also content=”एक उनाड दिवस, महिला आणि पुरूष दोघांनीही पँट काढून केला ट्रेनमधून प्रवास; का साजरा केला जातो दिवस, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/london-the-stiff-upper-lip-society-celebrate-no-pant-day-nrvb-360514/”]

Web Title: Crime shocking once again delhi was put to shame husband in laws burn pregnant woman by petrol dcw sent notice to police nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2023 | 09:38 PM

Topics:  

  • Pregnant woman
  • दिल्ली

संबंधित बातम्या

गर्भवती महिलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका, आहार-स्वच्छतेच्या काळजीचा तज्ज्ञांचा सल्ला
1

गर्भवती महिलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका, आहार-स्वच्छतेच्या काळजीचा तज्ज्ञांचा सल्ला

Jalna News : संतापजनक! गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, जालन्यातील प्रकार
2

Jalna News : संतापजनक! गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, जालन्यातील प्रकार

गजब Technology! AI मुळे झाली महिला गरोदर, 20 वर्षांनी घरात हलणार पाळणा
3

गजब Technology! AI मुळे झाली महिला गरोदर, 20 वर्षांनी घरात हलणार पाळणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.