Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात वर्षभरात ६६ बालक, १० मातांचा मृत्यू; प्रमाण चिंताजनक; आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने कायम

Buldhana health department report: बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ६६ बालकांचा, त्यापैकी ४२ नवजात बालकांचा, तर १० मातांचा प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची नोंद आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 05:41 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात माता-बालमृत्यूची आकडेवारी समोर
  • नवजात बालकांच्या मृत्यूने वाढली चिंता
  • आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
बुलढाणा: जिल्ह्यामध्ये शंभर टक्के प्रसूती या शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये (संस्थात्मक) होत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केल्ला असला, तरी माता व बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले. २०२५-२६ च्या आरोग्य विभागाच्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यात तब्बल ६६ बालकांचा तर १० मातांचा प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर मृत्यूची नोंद झाली. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोंदवलेल्या ६६ बालमृत्यूंपैकी सर्वाधिक ४२ मृत्यू हे अवघ्या २८ दिवसांच्या नवजात बालकांचे झाले आहेत.

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

दुसरीकडे, जिल्ह्यात १० मातांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये प्रसूतीनंतर होणारा तीव रक्तस्त्राव हे ५ मातांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले, तर ३ मातांचा मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे आणि उर्वरित प्रकरणांमध्ये संसर्ग व प्रसूतीपूर्व रक्तस्त्रावामुळे झाला आहे. विशेष म्हणजे, ४ मातांचा मृत्यू उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना प्रवासादरम्यान झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजनांवर भर हे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गरोदर मातांमधील कुपोषण आणि रक्तक्षय रोखण्यासाठी प्रथिनयुक्त आहार, औषधोपचार आणि नियमित तपासण्यांवर भर दिला जात आहे. तसेच, १०२ व १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकांचा वापर वेळेवर करणे, प्रसूती कक्षातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे आणि स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे (विशेष नवजात काळजी कक्ष) स्थापन करण्यात आले.

बुलढाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, रणजीत मंडाले म्हणाले की, गतवर्षी आणि यावर्षीच्या तुलनेत ६६ बालमायूचे प्रमाण है. राज्य आणि देशातील सरासरी बालमृत्यूच्या प्रमाणात कमी आहे. जिल्हयातील हा बाल मृत्यु दर आणखी कमी होण्यासाठी आरोग्य विभागांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

ही आहेत मृत्यूची कारणे

बालमृत्यूंमागे मुख्यत्वे मुदतपूर्व जन्म, कमी वजन, जन्मतः गुदमरणे, जन्मजात व्यंग, जन्माला विलंब होणे, रक्तातील संसर्ग ही कारणे प्रामुख्याने आढळून येत आहेत.

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Web Title: Buldhana 66 infant deaths 10 maternal deaths health report 2025 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • buldhana news
  • Department of Health
  • Pregnant woman

संबंधित बातम्या

बुलढाण्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना; आमदार संजय गायकवाडांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
1

बुलढाण्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सूचना; आमदार संजय गायकवाडांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा;  खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा
2

Buldhana: आधी अवैध रेती उपसा थांबवा, बोटी बंद करा; खडकपूर्णा प्रकल्पात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रशासनाला थेट इशारा

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब
3

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी
4

Buldhana: मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला वेग! पर्यटन महामंडळाचे अधिकारी मैदानात; प्रस्तावित कामांची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.