गर्भवती महिलांना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. संसर्ग नक्की कशाचा होतो आणि आरोग्य आणि स्वच्छतेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
जवळजवळ २० वर्षे बाळासाठी संघर्ष केल्यानंतर, महिलेला अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. १५ अयशस्वी आयव्हीएफ उपचारांनंतर, AI-आधारित प्रजनन साधनाने आश्चर्यकारक काम केले. याचे नाव STAR आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात वेळेवर उपचार न् मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुण्यातील दिनानथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच, आता असाच काहीसा प्रकार कल्याणमध्येही घडल्याचे समोर येत आहे.
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेले…
सत्ताधारी भाजपा आमदारांच्या स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखलकरून उपचार सुरू केले जातील अशी…
समाजाच्या रूढ कल्पनांना धुडकावून आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवणाऱ्या लोकांची उदाहरणे फारशी पाहायला मिळत नाहीत. या महिलेने आपल्या जीवनाच्या कठीण टप्प्यावर घेतलेल्या धाडसी निर्णयाने अनेकांना प्रेरित केले आहे.
मुलगी गर्भवती राहिल्याने तिला तिच्या माहेरी पाठवण्यात आले. जिथे पालकांनी अल्पवयीन मुलीला प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मुलीचे आधारकार्ड पाहिल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे समोर आले.
गरोदरपणात महिलांना अनेक प्रकारचे सल्ले दिले जातात, जेणेकरून आई आणि बाळ निरोगी राहतील. अलिकडेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी गर्भवती महिलांसाठी काही टिप्स सुचवल्या आहेत
बुलढाणा जिल्ह्यात एक विचित्र केस समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरही अचंबित झाले आहेत. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि.…
इगतपुरीतील तळोघ ग्रामपंचायतीमध्ये जुनवणेवाडीमध्ये त्या राहत होत्या. या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना तळोघ येथे मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते
याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Delhi Commission for Women Chairperson Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
यावेळी त्यांचे नातेवाईक विशाल गायकवाड, ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे हे ही हॉस्पिटलमध्ये हजर होते. डॉ. गदादे यांनी रुग्ण महिलेला तपासत रात्री साडे दहाच्या सुमारास प्रसुती करावी लागेल, नैसर्गिक…
एका महिला कर्मचाऱ्याने बॉसला गरोदरपणाबद्दल सांगितल्यामुळे आणि कामावर येण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे काढून टाकण्यात आले. बॉसच्या निर्णयाविरोधात महिलेने कंपनीविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. आता न्यायालयाने कंपनीला महिलेला ४ लाख ६०…
हजारीबागच्या सिजुआ गावातील दिव्यांग शेतकरी मिथिलेश प्रसाद मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून २०१८ मध्ये ट्रॅक्टर फायनान्स केले होते. ते नियमितपणे हप्ते भरत होते. पण १ लाख २० हजार रुपयांचे ६ हफ्ते…
पाड्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदनाल होत असल्याने रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. आणि तिच्या डोळ्या देखत तिचे…