Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या करण्यात आल्या असून अनेक अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 09:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई:- नवी मुंबई पोलीस खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या आहेत. यातील काही अधिकारी हे मुंबई तर एका अधिकाऱ्याची महामार्ग सुरक्षा रायगड, तर एका अधिकाऱ्याची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. तर अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त करत पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच सी के मीना यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र ची जबाबदारी देण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास

गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, अशा चर्चांना उधाण आल होत. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा पदी वर्णी लागली आहे. तर अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांना शासनाने सह पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत नवी मुंबईत कायम ठेवले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेले विजय खरात यांना नवी मुंबई पोलीस उपयुक्त पदाचा पदभार दिला आहे. तर परिमंडळ 1 चे उपायुक्त पंकज डहाणे यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड राज्य महामार्ग सुरक्षा चे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना 112 ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रकटीकरण 1 चे उपायुक्त विशाल ठाकूर यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे. तसेच राज्य गुप्तवार्ताचे उपायुक्त म्हणून नियुक्त असलेले योगेश चव्हाण आता नवी मुंबई उपायुक्त म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर अन्न व औषध प्रशासन चे कामकाज पाहणारे पोलीस अधीक्षक, आता नवी मुंबई उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त म्हणून तिरुपती काकडे यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्याकडे आता राज्य महामार्ग सुरक्षा रायगडचे पोलीस अधीक्षक म्हणून धुरा सोपवण्यात आली आहे. तर परिमंडळ 3 चे उपायुक्त म्हणून कामकाज पाहणारे प्रशांत मोहिते, हे आता उपायुक्त छत्रपती संभाजी नगर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. तर सी के मीना यांना विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र देण्यात आलं आहे.

Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. आणि त्यांचे प्रयत्न विशेषता यशस्वी देखील झाले आहेत. मात्र काही ठिकाणी गुन्ह्यांचं प्रमाण हे कमी होण्याचं नाव घेत नाही. आता नवनियुक्त अधिकाऱ्यांची आयुक्त मिलिंद भारंबे हे कोणकोणत्या ठिकाणी वर्णी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. जेणेकरून शहरातील गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करून, शहर अधिक शांततामय राहून नागरिक कायद्याच्या चौकटीत गुण्यागोविंदाने राहतील.

Web Title: Deepak sakore promoted and appointed as joint commissioner of police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
2

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
3

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
4

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.