Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: मैत्रीचा किंमत जीव! बहिणीशी मैत्री केली म्हणून भावाचा संताप, 17 वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

दिल्लीतील भलस्वा डेअरी भागात, शेजाऱ्याच्या बहिणीसोबत मैत्री केल्याच्या रागातून 17 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली. मुख्य आरोपी आणि पाच अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेतलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 02:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बहिणीसोबतची मैत्री मान्य नसल्याने भावाचा संताप; चाकूने वार करून हत्या.
  • पाच अल्पवयीन आरोपींसह मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
  • सीसीटीव्ही फुटेज आणि तपासाच्या आधारे चाकू जप्त.
दिल्ली: दिल्ली येथून हत्येची धक्कदायक बातमी समोर आली आहे. शेजारच्या तरुणाने आपल्या बहिणीशी मैत्री केली म्हणून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमीस समोर आली आहे. चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर, आरोपी त्याच्या साथीदारांसह घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यासह पाच अलपवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील मृतक हा त्याच्या नातेवाईकांसोबत भलस्वा डेअरी परिसरात राहत होता. तसेच, त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याची चांगली मैत्री होती. याकारणावरून त्याच्या मैत्रिणीच्या भावाचे आणि त्याचे सतत भांडण होत होते. शुक्रवारी (28 नोव्हेंबर) रात्री तो पीडित तरुण त्याच्या कामानिमित्त स्वरूप नगर एक्सटेंशनच्या गोला चौक परिसरात गेला होता. तेव्हा त्याच्या मैत्रिणीच्या भावाने आपल्या चार साथीदारांसोबत मिळून त्याची निर्दयी हत्या केली.

आंदेकर टोळीसोबत वाद, सोमनाथ गायकवाडशी मैत्री; ‘असा’ आहे सुरज ठोंबरेचा गुन्हेगारी इतिहास

उपचारादरम्यान मृत्यू

याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर गंभीररीत्या जखमी झालेल्या १७ वर्षीय तरुणाला नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा पोलिसांना तरुणावर ४ ते 5 हल्लेखोरांनी चाकूने वार केल्याचे दिसले.

आरोपीला अटक

पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेत आरोपींना अटक केली. त्यासोबत हल्लयात वापरण्यात आलेल्या चाकूला देखील ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील तपस करत असून पुढील कारवाई करत आहे.

नराधमाची क्रूरता! 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर अत्याचार; 24 वर्षीय आरोपी अटकेत

दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने आधी ६५ वर्षीय वृद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने याआधीही एका अल्पवयीन मुलीवर आत्यार केल्याचे समोर आले आहे. १६ नोव्हेंबरला जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. तेव्हा या क्रूर घटनेचा उलगडा झाला.

Jalna News: २४ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; कृषी अधिकाऱ्यासह सात जणांना अटक

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का झाली?

    Ans: पीडित तरुण शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत मैत्री करत होता. ही गोष्ट त्या मुलीच्या भावाला मान्य नव्हती म्हणून हत्या करण्यात आली.

  • Que: किती आरोपी होते?

    Ans: एक मुख्य आरोपी आणि त्याचे पाच अल्पवयीन साथीदार—एकूण सहा जण या घटनेत सहभागी होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व आरोपींना ताब्यात घेतले आणि हत्येत वापरलेला चाकूही जप्त केला.

Web Title: Delhi crime brothers anger over being friends with sister brutally murders 17 year old youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
1

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत
2

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
3

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
4

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.