Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्ली हादरली! सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

दिल्लीमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 13 ते 15 वयोगटातील तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात असून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 09:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पीडितेला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल
  • एका आरोपीच्या आईनेच मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती
  • पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी १८ जानेवारी रोजी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तातडीने कारवाई केली. एका आरोपीच्या आईने पीडितेची अवस्था पाहून स्वतः तिच्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Sangli Crime: किरकोळ वादातून बाप-लेकावर हल्ला; मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांची निर्घृण हत्या, मुलगा जखमी

कुठे केला अत्याचार?

या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार नोंदवली आहे. महिलेने तिच्या मुलीला ताबडतोब पोलीस ठाण्यात आणलं त्यांनतर तिथून तिला वैधकीय तपासणीसाठी रुग्णलयात पाठवण्यात आलं आहे. तक्रारदार महिलेने सांगितलं की, तिन्ही आरोपी मुलांनी तिच्या मुलीला इमारतीच्या छतावर नेलं आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आपली मुलगी अतिशय गंभीर अवस्थेत घरी परतली होती. ती घरी परतली तेव्हा ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. त्यावेळी तिच्या विचारपूस केल्यानंतर, ती पडली असल्याने तिला लागल्याचं पीडितेने सांगितलं. मात्र, तिच्या शरीरावरील जखमांच्या खुणांवरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा अंदाज येत होता. त्यानंतर, तिला पुन्हा याबाबत विचारल्यानंतर, तिने तिच्यासोबत घडलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितलं. असे तक्रारीत नमूद आहे.

तिन्ही अल्पवयीन आरोपी अटकेत

तीन अल्पवयीन आरोपी एकाच कारखान्यात काम करतात. तिघेही 13, 14 आणि 15 वर्षाचे आहेत. तक्रारीच्या आधारे, आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात आलं आहे. आता, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून सहा वर्षांच्या मुलीला मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. मेडिकल तपासणीनंतर त्यांच्या जबाब सुद्धा नोंदवला गेला आहे.

Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी अल्पवयीन असल्याने पुढील प्रक्रिया काय?

    Ans: त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात आले असून पुढील कारवाई तिथे होणार आहे.

  • Que: पीडितेला कोणती मदत दिली जात आहे?

    Ans: वैद्यकीय उपचारांसह समुपदेशन व कायदेशीर मदत दिली जात आहे.

  • Que: तपासात पुढे काय अपेक्षित आहे?

    Ans: मेडिकल रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांवर तपास पुढे जाणार आहे.

Web Title: Delhi crime delhi is shaken a six year old girl was gang raped three minor accused have been taken into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.