Vasai Virar: ३० वर्षे जुनी चाळ, बंद पाण्याची टाकी आणि मानवी अवशेष; हत्या की अंधश्रद्धेचा प्रकार?
काय प्रकरण नेमकं?
मृतक किर्तीकुमार शेडबाळे,हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणीजवळ असणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघा संशयित हल्लेखोरांच्या बरोबर वादावादीचे प्रकार घडला. यानंतर हल्लेखोरांनी कीर्ती कुमार शेडबाळे व त्यांच्या मुलावर हल्ला चढवला. कीर्तीकुमार शेडबाळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या संशयित हल्लेखोरांना संतप्त जमावाने पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. मुलाच्या डोळ्यादेखत बापाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून नेमका कोणत्या कारणातुन हत्या करण्यात आली हे अध्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कारण काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मावा मागणं बेतलं जीवावर! सांगलीत 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
सांगलीतून एक निर्घृण हत्येची बातमी समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. फक्त मावा मागितल्याचा रागातून ही घटना घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव नारायण पवार असे आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
काय घडलं नेमकं?
नारायण पवार याने तिघा संशयितांकडे मावा मागितला होता. यावेळी तिघांनी “आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही” असे म्हंटले. याकारणावरून त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचे प्रकार घडला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचे रूपांतर हत्येत झाले. तिघांनी संतापून नारायण पवार या तरुणाला चाकूने हल्ला केला. यात नारायण हा गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांनवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेत.
Ans: सांगली शहरातील इनाम धामणी रोड परिसरात.
Ans: कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50).
Ans: संशयित ताब्यात असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.






