Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi: दिल्लीत खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश! पूर्वीच्या मालकाकडून ४० लाख रुपयांची मागितली खंडणी; अशी केली अटक?

दिल्लीतील छतरपुर येथील रमजान अली हाशमीने पूर्वीच्या मालकाकडून ४० लाखांची खंडणी मागितली. धमकीचे कॉल व मेसेज दिल्यानंतर पोलिसांनी टेक्निकल तपासात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 03, 2025 | 01:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्या मालकाकडून खंडणी मागणी
  • टेक्निकल तपासात आरोपी सापडला
  • आरोपी अटकेत

दिल्ली:  दिल्ली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या आधीच्या मालकाकडून ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बातमी समोर आली आहे. या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रमजान अली हाशमी (३२) असे सांगितले आहे. तो दिल्लीच्या दक्षिणेकडील छतरपुर परिसरातील रहिवासी असल्याचं सांगितले जात आहे.

बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

काय आहे नेमकं प्रकरण?

पहाडगंजच्या मोतिया खान परिसरात राहणाऱ्या मनोज कुमार कश्यप याने 26 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार करतांना सांगितले की,10 ऑक्टोबरपासून त्याला आणि त्याच्या पत्नीला धमकीचे कॉल आणि मॅसेज येत होते.

तर घडलं असं, कश्यपच्या पत्नीला आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअॅप नंबरवरून कॉल आला होता. त्यानंतर, त्या नुंबरवरून सतत मॅसेजेस येण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये, कुटुंबीय सुरक्षित हवे असतील तर, ४० लाख रुपये द्यावे लागणार असे मनोज कुमारला सांगण्यात आले. काही दिवसांनंतर, मनोजला सुद्धा वेगवेगळ्या नंबरवरून धमक्यांचे कॉल आणि मेसेजेस येऊ लागले. कश्यपने सावधगिरी बाळगतात पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कशी केली अटक ?

तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनतर पोलिसांनी टेक्निकल तपास करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी त्या व्हॉट्सअॅप नंबरशी संबंधित आयपी अॅड्रेस ट्रेस केला आणि यामुळे आरोपींचं लोकेशन समोर आलं. हे सर्व कॉल्स छतरपुर येथून केले जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्या ठिकाणी छापे टाकले आणि आरोपी रमजान अली हाशमीला तिथून अटक करण्यात आली.

गुन्ह्याची दिली कबुली

आरोपीने चौकशीदरम्यान गुन्हा कबुल केला. आरोपीने सांगितले की तो पूर्वी मनोज कुमारच्या नरैना येथील फॅक्ट्रीमध्ये करत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे मनोजचे कुटुंबीय आणि त्याच्या व्यवसायाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती. आरोपीवर कर्ज होतं आणि लग्नाचा खर्च पूर्ण करण्यासाठी त्याने हे बनावट नंबरच्या माध्यमातून हा गुन्हा घडवून आणला. पोलिसांनी आरोपी रमजानकडून फोन आणि लॅपटॉप जप्त केल्याची माहिती आहे. याच उपकरणांच्या आधारे, आरोपी बनावट आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आणि मॅसेजेस करत होता. पोलिसांनी धमकी आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली प्रकरणातील आरोपीविरुद्ध पहाडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satara Doctor Death case Update: सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट; राज्य सरकारने…

Web Title: Delhi extortion of rs 40 lakh demanded from previous employer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : “मी दहशतवादी आहे…”, APMC कामगाराच्या बॉम्बच्या खोट्या फोनमुळे नवी मुंबईत घबराट
1

Navi Mumbai Crime : “मी दहशतवादी आहे…”, APMC कामगाराच्या बॉम्बच्या खोट्या फोनमुळे नवी मुंबईत घबराट

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
2

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
3

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
4

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.