Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबईतील वाशी शिक्षण विभागात २२ हजारांची लाच घेताना अधिकारी राजेंद्र अहिरे एसीबीच्या जाळ्यात अडकले. बिल पास करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार होती. एसीबीने सापळा रचून कारवाई केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 02:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बिल पास करण्यासाठी २२ हजारांची लाच मागणी
  • एसीबीने सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
  • शिक्षण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा उघड
नवीमुंबई : शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे. नवी मुंबई मधील वाशी इथल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय कार्यालयात लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेंद्र अहिरे या अधिकाऱ्याला एसीबीने ताब्यात घेतला आहे. अवघ्या २२ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र अहिरे बाय शिक्षण उप संचालक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. एसीबीच्या नवी मुंबई यूनिटने ही कारवाई केली आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान सापळा रचला आणि अटक करण्यात आली आहे. कंत्राट दराकडून बिल पास करण्यासाठी ही लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

२० हजार साठी अडकला जाळ्यात

वाशी मधल्या कार्यालयात इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच काम करण्यासाठी दर महा ३१ हजार रुपये देखभाल दुरुस्तीसाठी द्यायचं होत. मात्र २०२५ ते २६ या काळात ३ लाख ११ हजार रुपये बिल मंजुरीसाठी ठेवण्यात आल होत. बिल पास करून देण्यासाठी २२ हजार रुपयाची मागणी करण्यात आली. मात्र तडजोड करण्यासाठी २० हजार रुपये देण्याच ठरल आणि त्या नंतर कार्यालयात लाच घेण्याआधी काँट्रॅक्टर ने एसीबी कडे तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर कार्यालयात लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

एसीबीने रचला सापळा 

राजेंद्र अहिरे यांच्या विरोधात तक्रार दिल्यावर एसीबीने सापळा रचला. ६ एप्रिलला सापळा रचण्यात आणि ७ तारखेला लाच देताना अटक करण्यात आली आहे. इलेक्ट्रीकल कामासाठी दरमहा पैसे द्यायचे होते. मात्र बिल मंजुरीसाठी ठेवल्यावर राजेंद्र अहिरे यांनी लाच मागितली होती. दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र अहिरे यांच्या या प्रतापाने शिक्षण खात्यातील भ्रष्ट कारभार समोर आला आहे. आता शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाते हे पाहाव लागेल.

Chhattisgarh Crime: संतापजनक! ७ वर्षीय मुलावर अत्याचार करून हत्या; फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: राजेंद्र अहिरे, शिक्षण विभागातील अधिकारी.

  • Que: लाच कशासाठी मागितली होती?

    Ans: कंत्राटदाराचे बिल पास करण्यासाठी.

  • Que: कारवाई कोणी केली?

    Ans: एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांनी सापळा रचून अटक केली.

Web Title: Bribery racket exposed in navi mumbai education department official caught in acb trap while accepting bribe of 22000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
1

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
2

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
3

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
4

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.