Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

बीडच्या अंबाजोगाईतील २४ वर्षीय महेश भणगेने मित्रांच्या वाढदिवसाला न बोलावल्याने नैराश्यात विष प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबीयांना छतावर बेशुद्ध अवस्थेत सापडला; रुग्णालयात मृत घोषित.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 03:14 PM
बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...

बापानेच केला 6 वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; मृतदेह फेकला कृष्णा नदीत अन्...

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवसाला न बोलावल्याने तरुण नैराश्यात
  • छतावर विष प्राशन करून आत्महत्येचे टोकाचे पाऊल
  • रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.

काय घडलं नेमकं?

महेशने आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या ताब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. सोमवारी त्याच्या एका मित्राच्या वाढदिवस होता. महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केले. त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलीस तिचा तपास करत होते. मात्र आता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिचा बालविवाह वडवाणी तालुक्यातील एका गावात तरुणाशी झाला होता.

वर्षभरापूर्वी विवाह झाल्याचा पोलिसांना संशय

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूवेळी मुलगी १७ वर्षे १० महिन्यांची होती. यावरून लक्षात येतो की, तिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. ‘तिच्या लग्नाची पुष्टी केल्यानंतर तिचा बालविवाह असल्यास मुलीचे आई-वडील आणि सासू-सासरच्या मंडळींवर कठोर फौजीदारी कारवाई केली जाईल,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुलीच्या मृत्यूचे कारण, तिच्या माहेरी दिर्घकाळ राहण्याचे कारण समोर आलं नाही. हे प्रकरण आत्महत्या आहे की, हत्या याचा पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे.

  • Que: आत्महत्येचे कारण काय होते?

    Ans: मित्रांच्या वाढदिवसाला न बोलावल्याने आलेले नैराश्य.

  • Que: तरुणाला कुठे सापडले?

    Ans: घराच्या छतावर बेशुद्ध अवस्थेत सापडला.

Web Title: Beed crime distress over not being invited to a birthday party 24 year old man commits suicide by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
3

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
4

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.