Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: लखनौमध्ये संतापजनक घटना; पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

लखनौमध्ये पावसात आसरा शोधणाऱ्या तरुणीला इमारतीत ओढून नेऊन पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला. हातपाय बांधून अमानुष कृत्य करण्यात आले. पीडितेला रुग्णालयात दाखल केले असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 04:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पावसात आसरा घेतलेल्या तरुणीवर हल्ला
  • हातपाय बांधून पाच जणांकडून सामूहिक अत्याचार
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनं राज्य हादरून गेल आहे. रात्रीच्या वेळी पाऊस कोसळत होता. अशा वेळी पावसात एका तरुणीने आसरा मागितला आणि त्या नंतर ती तरुणी एका इमारतीच्या खाली गेली. तरुणी पावसात आसरा शोधत आली आहे. हा डाव नराधमानी ओळखला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मध्ये ही घटना घडली आहे. मंगळवारच्या रात्रीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

हातपाय बांधून केला अत्याचार

ज्या तरुणीवर अत्याचार झाला ती जवळच असणाऱ्या एका घरात मजूरीच काम करते. त्या घरी जात असताना तिला वाटेत पाऊस लागला आणि ती एका इमारतीच काम सुरू असणाऱ्या इमारतीच्या खाली येवून उभी राहिली. त्यानंतर एका मजुराने तिला ओढत नेल आणि घरात नेवून तिचे हात पाय बांधण्यात आले आणि तिने आरडा ओरड करू नये यासाठी तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. तिचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. सीतापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पाच ही जण सीतापूरचे रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मुलगी तिसऱ्या मजल्यावर पडली बेशुद्ध

मजूराने तिला ओढत नेल्यावर तो तिला तिसऱ्या मजल्यावर घेवून गेला आणि पाच जण तिच्यावर अत्याचार करत होते. ती मुलगी बेशुद्ध पडली. कामावर मुलगी का आली नाही हे जेव्हा विचारणा केली तेव्हा बाजूच्या इमारतमध्ये एक मुलगी बेशुद्ध असल्याचं समजलं आणि त्या नंतर ही घटना समोर आली आहे. ज्या इमारतीवर मजूर काम करत होते. त्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला आणि तिला बेशुद्ध अवस्थेत बघताच तिथून सगळ्यांनी पळ काढला. आता या घटनेत अधिकचा तपास केला जात आहे. मुलीला रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत शिक्षण खात्यात लाचखोरी उघड; २२ हजारांची लाच घेताना अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील लखनौ येथे.

  • Que: आरोपींनी काय केले?

    Ans: तरुणीला ओढून नेऊन हातपाय बांधून अत्याचार केला.

  • Que: पीडितेची स्थिती काय आहे?

    Ans: तिला रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Uttar pradesh crime outrageous incident in lucknow young woman gang raped while taking shelter from the rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
2

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
3

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
4

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.