Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भाड्याच्या वादातून थरार! घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; 26 टाके, आरोपी अटकेत

धाराशिवमध्ये भाडे मागितल्याच्या वादातून भाडेकरूने घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी होऊन 26 टाके पडले. आरोपीला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 10:51 AM
ICU वॉर्डमध्येच राडा; एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला

ICU वॉर्डमध्येच राडा; एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला

Follow Us
Follow Us:
  • भाड्याच्या वादातून कोयत्याने हल्ला
  • घरमालक गंभीर जखमी, 26 टाके
  • आरोपी अटकेत, पोलिस तपास सुरू
धाराशिव: धाराशिव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने भाडे मागितल्याचा रागातून लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात घरमालक गंभीर जखमी झाले. त्यांना २६ टाके पडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Uttarakhand Crime: मित्राला पासवर्ड पाठवून 24 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; मित्राने 40 कॉल केले मात्र…

काय घडलं नेमकं?

समोर आलेल्या माहितीनुसार, राजाभाऊ शिवाय्या स्वामी यांच्या घरी राजेश अनिल झोंबाडे हा भाड्याने राहत होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्याने घरभाडे दिले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपी चिडचिड करू लागला. घटनेदिवशी भाडे मागितले असता “10 मिनिटे थांबा, मी येतो” असे सांगितले आणि तो निघून गेला. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता भाड्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

“मी पैसे देणार नाही” असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत वाद वाढवला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने लोखंडी कोयता उचलून राजाभाऊ स्वामी यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्त्याला 26 टाके पडले असून यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0136/2026 नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध BNS कलम 109, 352, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

घटनेचा व्हिडीओ वायरल

या हल्ल्याचा व्हडिओ देखील वायरल करण्यात आला आहे. व्हिडिओत घरमालक मागील दोन महिन्यांपासून थकलेले भाडे द्यावे, अन्यथा जागा खाली करावी असे सांगत आहेत. त्यावेळी आरोपी “ठीक आहे, पण तुम्ही शिव्या दिल्याचे काय करायचे?” असे म्हणत वाद घालतो. त्यावर घरमालक “जा माझ्यावर केस करा” असे सांगतात. याचदरम्यान घरमालक आरोपीला “बाळा, जास्त शहाणपणा करू नको” असे समजावत असताना भाडेकरूने सोबत आणलेल्या सत्तूरने एकामागोमाग वार केले. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना 26 टाके पडले आहेत. तसेच ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Mumbai Crime: दादरमध्ये थरार! जुन्या वैमनस्यातून पत्नीसमोरच तरुणाची हत्या; सहा जणांना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: भाडे मागितल्यावरून वाद झाल्याने हल्ला झाला.

  • Que: घरमालकाची स्थिती कशी आहे?

    Ans: ते गंभीर जखमी असून त्यांना 26 टाके पडले आहेत.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Dharashiv crime high drama in dharashiv over rent dispute landlord attacked with a sicklesustains 26 stitches accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…
4

Crime News: रोलचे आमिष, इन्स्टाग्रामवरून ओळख; तरुणीला ऑडिशनच्या नावाखाली  हॉटेलमध्ये नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.