Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ तापी नदी पुलावरून उडी घेत 28 वर्षीय संदीप गिरासे याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कंपनीतील अन्याय आणि खोट्या गुन्ह्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आंदोलन सुरू केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2026 | 06:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 28 वर्षीय संदीप गिरासे याने तापी नदीत उडी घेण्यापूर्वी भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
  • व्हिडिओत कंपनीतील अन्याय, खोटा गुन्हा आणि नोकरीवरून काढल्याचे गंभीर आरोप करण्यात आले.
  • मृतदेह सापडल्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.
धुळे: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने तापी नदीत उडी मारत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने पुलावरून एक भावनिक व गंभीर आरोप करणारा व्हिडीओ बनवला. त्यांनतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. दोन दिवसानंतर त्याचा मृतदे नदीत सापडून आला आहे.

काय घडलं नेमकं?

संदीप उदेसिंग गिरासे (28), रा. अहिल्यापूर, शिरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी त्याने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. त्याचा आज मृतदेह आढळून आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संदीपने आपण काम करत असलेल्या टेक्सटाईल पार्क कंपनीत आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे म्हटले आहे. कंपनीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन मुलींनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणानंतर कंपनीच्या मालकांनी आणि प्रशासनाने त्याला कामावरून काढून टाकले होते. कंपनीत परप्रांतीय लोकांना वाचवले जाऊ शकते, मात्र महाराष्ट्राच्या स्थानिक तरुणाला न्याय दिला जात नाही, अशी उद्विग्न भावनाही संदीपने व्हिडिओत मांडली होती.

Yavatmal Crime: मुलीच्या सुखासाठी लग्न लावून दिलं, पण छळ सहन न झाल्याने सासऱ्यानेच जावयाची कुऱ्हाडीने केली हत्या

स्थानिक नागरिकांचा आंदोलन

तापी पुलावर संदीपचा मोबाईल, मोटरसायकल आणि चप्पल पोलिसांना आढळून आली होती. दोन दिवस स्थानिक प्रशासन आणि पट्टीचे पोहणारे नदीपात्रात त्याचा शोध घेत होते अखेर आज त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संदीपच्या मृत्यूची बातमी समजताच अहिल्यापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. जोपर्यंत आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या संशयितांना तात्काळ अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी लावून धरली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: संदीप उदेसिंग गिरासे.

  • Que: आत्महत्येपूर्वी संदीपने काय केले होते?

    Ans: गंभीर आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

  • Que: नातेवाईकांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.

Web Title: Dhule crime i have been wronged 28 year old man jumps into tapi river after recording an emotional video body found two days later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.